सर्वकार्येषु सर्वदा:आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमधील निराधारांच्या मदतीसाठी पाठबळाची गरज
माणुसकीपेक्षा पैशाला महत्त्व असलेल्या सध्याच्या समाजात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमधील निराधार व्यक्ती, बेघर मुले आणि अनाथ बालकांसह घराबाहेर पडलेल्या वृद्धांना आधार देण्याचे कार्य सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील ‘प्रार्थना फाउंडेशन…
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुण्यातून वंदे भारत धावणार; असे असेल वेळापत्रक
पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून हुबळी-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुणे ते सांगली असा प्रवास…
पुणे माजी नगरसेवकाची हत्या, आंदेकर खून प्रकरणात पोलिसांची न्यायालयात महत्त्वाची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली असून, त्यापैकी चार पिस्तुले, दहा काडतुसे आणि सहा दुचाकी व एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे; तसेच वनराजचे…
सांगलीत बेकायदा फलक, अतिक्रमणाविरुद्ध मोहीम
महापालिका क्षेत्रातील तीनही शहरात लावण्यात आलेले बेकायदा फलक आणि अतिक्रमणाविरुद्ध मोहीम हाती घेण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता यांनी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले. महापालिकेच्या सर्व विभागप्रमुख, अतिरिक्त व…
पुणेकरांसाठी महत्त्वाचे! गणेशोत्सवानिमित्त ११ ते १८ सप्टेंबर ‘या’ रस्त्यांवर नो एंट्री, जाणून घ्या पर्यायी मार्ग
शहरात गणेशोत्सव काळात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होऊनये, यासाठी वाहतूक शाखेकडून ११ ते १८ सप्टेंबर दरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत शिवाजीनगरवरून…
मस्करीतून वाद, पोते उचलण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेलं अन् सपासप वार, पुणे हादरलं
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढू लागली आहे. दररोज खुनाच्या, मारहाणीच्या घटना पुण्यामध्ये घडत आहेत. त्यातच पुण्यातल्या उत्तम नगर परिसरामध्ये चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून…
पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या, बदला घेण्यासाठी प्लॅन आखला, पुण्यात नेमकं काय घडलं?
मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगार असलेल्या टोळक्याने मारेकऱ्यांना गाठून त्यांच्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार लोणीकंद परिसरात घडला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून सात आरोपींना ताब्यात…
मद्यपी चालक भरधाव वेगात आला अन् चाक अंगावर घातलं, पुण्यात मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
मुळशी तालुक्यातील ड्रंक अँड ड्राइव्हची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये ड्रंक अँड ड्राइव्हची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एका पिकप चालकाने मद्यधुंद अवस्थेमध्ये चार ते पाच वाहनांना उडवल्याची…
गणपतीत मोठी कामगिरी, मंडळांकडून देखावे करत दखल; पण दबंग अधिकारी संदीपसिंग गिल यांची बदली
पुणे :पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई येथील पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. याचे…
‘तुम्ही बदमाश असाल तर आम्ही देखील शरीफ नाही, हे आम्ही दाखवून देऊ’, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा
पुणे : ज्या गुन्हेगारांनी आपली घरे बेकायदा पद्धतीने उभारली असतील, तर त्यांच्यावर आता बुलडोझर चालविला जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या चौकटीत राहून हे काम…
