घरात छुपा कॅमेरा लावून पत्नीचे शूटिंग, पतीच्या कृत्याचे बिंग फुटले; चंदननगर भागातील घटना
पुणे : पतीने पत्नीचे हिडन कॅमेऱ्याद्वारे घरात चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराची साफसफाई करताना पत्नीच्या हाती हा छुपा कॅमेरा लागला आणि पतीच्या कृत्याचे बिंग फुटले. याप्रकरणी यमुनानगर,…
खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!
पुणे : गेल्या दीड वर्षापासून कोथरूड परिसरातील जिजाईनगर भागातील एनडीए टेकडीला जोडून असलेल्या बायो-डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध टेकडीफोड, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे होत आहेत. अनेक मोठी झाडे…
कवठे येमाईत भीषण अपघात दुचाकीवरील एक ठार, दुसरा गंभीर जखमी
कवठे येमाई दि. ०६ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्यातील पश्चिमेकडील कवठे येमाई येथून गेलेल्या अष्टविनायक महामार्गावरील इचकेवाडी जवळ इको चारचाकी गाडी व दुचाकी गाडीची समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये भीषण अपघात होऊन…
टाकळी हाजी,साबळेवाडी परिसरात केबल चोरीचे सत्र सुरूच -चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-शेतकऱ्यांतून मागणी
कवठे येमाई दि. ०६ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील केबल चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील टाकळी हाजी येथील शिनगरवाडीतील चार शेतकऱ्यांच्या कुकडी नदीवरील कृषी…
पुणे : घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन, तरुणाला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Khadki Pune Crime News | घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून असभ्य वर्तन करुन तिला धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) एका तरुणावर गुन्हा दाखल…
अल्पवयीन मुलाला निबंध लिहायला लावणं भोवणार? बाल न्याय मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला (Kalyani Nagar Accident). अपघात झाला त्यावेळी ही कार…
प्रवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी कॅब चालकास अटक
कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी कॅब चालकास देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना 14 मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता.…
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली असून, कारचालक बाळाचा रक्ताचे नमुनेच बदलल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख…
धरणावर फिरण्याचा बेत पडला महागात, पाण्यात उतरल्यानंतर चेष्टा मस्करी करताना गमावला जीव
पुणे शहरात राहणाऱ्या चार पर्यटकांनी पर्यटनाचा बेत आखला. पुणे शहरातील तापमान ४० अंशावर गेले असताना चौघांना धरणाच्या थंड ठिकाणी जाण्याची योजना आखली. त्यानंतर मावळातील जाधववाडी धरणावर जाण्याचे ठरवले. परंतु त्यातील…
“एक फूल दो माली”, प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला उडवले
“एक फूल दो माली” हा 1970 च्या दशकातील चित्रपट. त्या काळात त्या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. देवेंद्र गोयल दिग्दर्शित हा हिंदी चित्रपट संपत लाल पुरोहित यांच्या दो कदम आगे…
