मोहिते पाटील-वळसे पाटलांचा विरोध, पुणे नाशिक औद्योगिक दृतगती महामार्गाचे काम थांबवा, अजितदादांचे आदेश
पुणे : विविध प्रकल्पांना जमिनी दिल्यानंतर आता पुणे- नाशिक औद्योगिक दृतगती महामार्ग आणि पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे. त्यामुळेच सेमी हायस्पीड रेल्वेला…
रोहित पवारांना जयंत पाटलांचा ठेंगा; युवक प्रदेशाध्यक्ष पदावर मेहबूब शेख कायम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची नियुक्ती करण्यासाठी आग्रही आमदार रोहित पवार यांचे वर्षभर सुरू असलेले प्रयत्न व्यर्थ…
सावधान! ‘फॅटी लिव्हर’ने वाढतोय ह्रदयविकाराचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या कारणे, लक्षणे, उपाय…
पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या विविध समस्या वाढत असतानाच आता ‘फॅटी लिव्हर’चा धोका वाढला आहे. लठ्ठ व्यक्तींबरोबर सडपातळ व्यक्तींना ‘फॅटी लिव्हर’चा सामना करावा लागत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब,…
पुणे अपघातातील मृत युवक-युवतीच मद्यधुंद होते, हे दाखवण्याची तयारी, अनिल देशमुखांचा सावधतेचा इशारा
पुणे : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. मृत तरुण-तरुणीच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये फेरफार करुन ते…
तब्बल ४५ वर्षांनी भरला तो वर्ग -गुरुजनांचा केला सन्मान – कवठे हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
कवठे येमाई दि .१२ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट महाविद्यालयाच्या प्रांगणात सन १९७८-७९ मध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून…
वीज वाहिनीच्या झटक्याने सात शेळ्या व दोन मेंढ्याचा दुर्दैवी मृत्यू – मलठणच्या शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान
कवठे येमाई दि. १२ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्यातील मलठणच्या दंडवते माळ्यानजीक काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस पडल्याने शेतकरी उत्तम बाळासाहेब गोडसे हे शेळ्या घरी घेऊन जात असताना वीज…
शिरुरच्या पश्चिम भागात सलग तीन दिवस पेरणी योग्य पाऊस – खरीपातील शेती मशागतीस होणार सुरुवात
कवठे येमाई दि. १२ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावल्याने व पेरणी योग्य पाऊस झालयाने बळीराजा सुखावला असून आता खरीपातील शेती मशागतीस होणार सुरुवात…
Pune: इनामगावमध्ये झोपलेल्या कुटुंबावर बिबट्याचा हल्ला, १२ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
मांडवगण फराटा (पुणे) : इनामगाव (ता. शिरूर) येथील दर्यापट परिसरात शनिवारी (ता.८) रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतमजुराचा बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. अंकुश सुदाम ठाकरे (वय १२…
पुणे तुंबल्यानंतर महापालिकेला जाग; पूर व्यवस्थापनासाठी ९८ कोटींच्या निविदेला मंजुरी
पुणे : पुण्यात शनिवारी जाेरदार पाऊस झाला आणि शहर जलमय झाले. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. पुणे महापालिकेने आगामी पाच वर्षांसाठी पूर व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. केंद्र शासनाकडून मोठ्या शहरांसाठी अर्बन…
११ कोटींच्या कामात गैरप्रकार; पालिकेच्या पावसाळीपूर्व कामांची एसआयटी चौकशी लावा, सुप्रिया सुळे
कात्रज : ड्रेनेज, पावसाळी लाईनसह रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुन्हा-पुन्हा रस्ते खुदाई नको आहे. पुणे शहर व उपनगर सध्या झालेल्या पावसाने रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले असून, पावसाळीपूर्व ११ कोटींच्या कामात…
