तांदळी परिसरात जिओची सेवा विस्कळित
आंधळगाव, ता. १५ : तांदळी (ता. शिरूर) येथील माळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून जिओ कंपनीच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तांदळी…
दत्तनगर चौकाला वाहतूककोंडीचे ग्रहण; अवजड वाहनांमुळे कोंडीत भर
आंबेगाव : आंबेगावचा दत्तनगर चौक आणि वाहतूक कोंडी हे समीकरण नित्याचे झाले आहे.बेशिस्त वाहने चालविणे ,अरुंद अतिक्रमण झालेले रस्ते आणि अवजड वाहनांमुळे चौकातील कोंडीत भर पडते आहे.याचा फटका विद्यार्थी, चाकरमान्यांना…
‘दूध उत्पादकांना थेट ५ रुपये अनुदान देण्याची मागणी’
Pune News : दूध भुकटीचे घसरलेले दर पर्यायाने दूध दरामध्ये झालेली घसरण लक्षात घेता शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे…
सार्वजनिक शौचालयात विषारी साप; दोन दिवसांपासून नागरिकांची गैरसोय
किरकटवाडी - सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या जयप्रकाश नारायण नगर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयात काल दुपारी विषारी साप दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपासून शौचालया अभावी गैरसोय होत असून…
पुण्यात ATSची मोठी कारवाई; नारायणगावातून १० बांग्लादेशी घुसखोर अटकेत
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे जिल्ह्यातील नारायणगावात गुरुवारी टाकलेल्या धाडीमध्ये बांग्लादेशातून भारतात घुसघोरी करून आलेले १० बांग्लादेशी नागरिक पकडले गेले. दरम्यान या घुसखोरांना तातडीने अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा…
धायरी परिसरात खळबळ! कचऱ्यात सापडले नवजात अर्भक
धायरी फाटा येथील सणस शाळे जवळील मुख्य रस्त्यावर कचऱ्यात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नवजात मृत अर्भक सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन,…
मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांचा त्याच सरकारवर गंभीर आरोप
नागपूर : विदर्भ वैधानिक विकास महामंडळासह इतर वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ न देण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे सांगत विद्यमान सरकारने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, अजूनही केंद्राकडून…
अठराव्या शतकातील ऐतिहासिक घडामोडींची साक्षीदार, शिंदे छत्री लवकरच नव्या रुपात
पुणे: शहराच्या ऐतिहासिक वारसास्थळांमधील देखणी वास्तू ‘शिंदे छत्री’ लवकरच नव्या रुपात पर्यटकांसमोर येणार आहे. शिंदे छत्रीच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून वास्तूच्या ऐतिहासिक रुपाला धक्का न लावता कारागीर मोठ्या कौशल्याने रेखीव…
पुण्यात चाललंय तरी काय? क्षुल्लक कारणावरुन हत्येच्या ८२ घटना, अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंतेचा
पुणे : ‘शिक्षणाचे माहेरघर’ आणि ‘सांस्कृतिक राजधानी’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या सुसंस्कृत पुण्यात तीन ते चार दिवसाला खुनाची एक घटना घडू लागली आहे. शहरात वर्षभरात खुनाच्या ८२ घटना घडल्या असून, यातील अनेक…
बायको मुलीसह माहेरी; पती संतापला, ‘तुझ्यामुळेच सगळं होतयं’ म्हणत सासूसोबत धक्कादायक कृत्य
पुणे: पोटगी आणि मुलीचा ताबा मिळण्याबाबत पोलीस ठाण्यात केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून जावयाने सासूला चाकूने भोकसल्याची घटना पुणे जिल्ह्यातील हवेली ग्रामपंचायत येथील नायगाव हद्दीत घडली आहे. ही घटना बुधवारी…
