आधी आजारांनी ग्रासलं, नंतर मित्रांनी हिणवलं; मात्र शेतकऱ्याने पैजेचा विडा उचलत गाठलं यशोशिखर
पुणे: मित्रांनी हिणवलेली गोष्ट जीवाला लागली. पैलवान होण्यासाठी चक्क पाच लाखांची पैज लावली. त्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाची अडसर कधीच येत नाही. तुम्ही ध्येयापर्यंत निश्चितच…
अभिमानास्पद! पुणेकरांनी मोडला चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड; गोष्टी सांगण्यात भारताने रचला नवा विश्वविक्रम
पुणे.स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ' पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ' या उपक्रमात तीन हजार ६६ पालकांनी सहभागी होत, आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली.…
पीएमपीच्या वेळापत्रकात बदल; १८ डिसेंबरपासून निर्णय लागू होणार, ‘या’ मार्गावरील प्रवाशांवर होणार परिणाम
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) रातराणी बसचे वेळापत्रकामध्ये थोडासा बदल केला आहे. बस वाहक आणि चालकांसाठी रातराणी बसवरील कामाची वेळ रात्री साडेनऊ ते सकाळी सहा अशी करण्यात आली आहे.…
पुणेकरांची सुरक्षा ‘रामभरोसे’; वर्दळीच्या अनेक रेल्वे स्थानकांवर RPF कर्मचारीच नियुक्त नाहीत
पुणे : पुणे रेल्वे विभागातील आकुर्डी, पिंपरी, कामशेत अशा अनेक महत्त्वांच्या स्थानकांवरून रोज दहा हजारांपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेने प्रवास करतात; पण या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) एकही कर्मचारी नसल्यामुळे रेल्वेने…
सोसायटीत स्वच्छता करणाऱ्या महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी, नकार देताच त्याने असं काही केलं की…
पिंपरी: प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने सोसायटीमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेचा प्लंबरने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी (१३ डिसेंबर) रावेत येथील फेलिसिटी सोसायटीच्या क्लब हाउसमध्ये घडली. आरोपीला रावेत पोलिसांनी गजाआड केले…
नारायणगावात आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यात कारवाई
पुणे : नारायणगाव परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पकडले. प्राथमिक चौकशीत बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. बांगलादेशी नागरिक…
शिरू रभव्य बालनाट्य महोत्सव सादर
शिरूर प्रतिनिधी: फैजल पठाण. बुधवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुराव नगर शिरूर येथे , माता अनुसया प्रोडक्शन मुंबई यांच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असणाऱ्या बालनाट्य संस्थेने शिरूरमध्ये…
चाकणला वाहतूक कोंडीचे ग्रहण; नागरिक, कामगार संतप्त
चाकण - पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण -तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकणला वाहतूक कोंडीचे ग्रहण हे लागले आहे. हे ग्रहण काही सुटत नाही अशी भयानक…
महामार्गावर ट्रकने घेतला पेट; लाखोचे इलेक्ट्रॉनिक भंगार जळुन खाक
नसरापूर - पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक करणारया ट्रक ने अचानक पेट घेतला या घटनेत ट्रक मधील लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक भंगार ट्रकसहीत जळुन खाक झाले आहे.मुंबईहुन चेन्नईकडे जुने लॅपटॉप काॅम्पुटर इलेक्ट्रॉनिक पार्ट…
हडपसर ते दिवे घाट रस्ता चौपदरी होणार, पालखी मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार
पुणे : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती…
