चंद्रपूरसह राज्यभरातील कृषी उत्पादक कंपन्यांच्या मालाला थेट बाजारपेठ
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर येथे 'चांदा ऍग्रो कृषी महोत्सव -2024' या…
आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
बीड: अंबाजोगाईमध्ये मोंढा रोडवर एका तरुणाचा फिल्मी स्टाईलने मारहाण करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील…
मंत्रालयात नोकरी लावतो; तरुणांना आमिष दाखवलं, लाखोंचा गंडा घातला, नंतर पलायन
बीड: आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडून २ लाख ९० हजार रूपये घेतले. मात्र नोकरी दिली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत दिले नाही. आपली…
शेतकरी बांधवानो नुकसानीच्या ऑनलाइन नोंदणी तात्काळ कराव्यात
राहुल चौरे पाटोदा प्रतिनिधी.पाटोदा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी अवकाळी पाऊसामुळे कापूस,तुर आणि कांदा इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीच ऑनलाईन तक्रार तात्काळ कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना पाटोदा तालुका…
बीडमधील आणखी एक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडाल्याची अफवा, अचानक सर्व शाखा बंद, ठेवीदारांमध्ये खळबळ
बीड: बीड जिल्ह्यातील साईराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही गेल्या काही दिवसांपासून बंद झाली आहे. ठेवीदार पैसे काढण्यास गेले असता मागील पंधरा दिवसांपासून उडवा उडवीची उत्तरं दिल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. मात्र,…
शिक्षक भरती रखडली; महिलेचा माध्यमांसमोरच शिक्षण मंत्र्यांना प्रश्न, दीपक केसरकर भडकले, म्हणाले…
बीड: बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचा दौरा हा अचानक रद्द झाला. मात्र या दौऱ्यादरम्यान होणारे कार्यक्रम अचानक दौरा रद्द झाल्याने आता होणार कसे असा प्रश्नचिन्ह पडला होता. मात्र यामध्येच अचानक शिक्षण मंत्री…
आज दि ना फड मुख्याध्यापक तथा प्राचार्य सोमेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घाटनांदुर ता अंबाजोगाई
अंबाजोगाई जि बीड अन्यायग्रस्त, पिडीत,शोषित,वंचित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पंढरी असलेल्या शाळेत 30वर्षापासून कार्यरत असलेले संघटनेचे पाईक, संघटनेवर नितांत व निस्सीम प्रेम असणारे , मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस तथा अखिल…
मुंबई-बीड बसला अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, तर रुग्णवाहिका अपघातात डॉक्टरसह चौघं ठार
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात काल रात्री मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यात पहिला अपघात रुग्णवाहिका आणि ट्रकचा झाला, तर दुसरा अपघात हा सागर…
शेतीच्या वादातून महिलेला मारहाण, विनयभंगाची तक्रार; सुरेश धस यांच्या पत्नीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
बीड: भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल झाला असून व्हिडिओची फॉरेनसिक तपासणी करण्याची मागणी आमदार…
