गेले काही दिवस मी वेगळा पर्याय शोधतेय; पंकजा मुंडेंचा भगवानगडावरुन सूचक इशारा
अतुल कुलकर्णी, सावरगाव (जि. बीड): ‘त्रास देणाऱ्याचे विरोधकांचे घर उन्हात बांधल्याशिवाय राहणार नाही. भगवानबाबांनासुद्धा वेगळा गड निर्माण करावा लागला; तशीच परिस्थिती आपल्यापुढेही निर्माण झाली असून, वेगळा पर्याय मी गेले काही दिवस…
मोठा आवाज, टायर फुटला अन् शिवशाहीने पेट घेतला, संपूर्ण बस जळून खाक
बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. लातूरहून परभणीकडे जाणारी…
मयत नामदेव जाधव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी रयत शेतकरी संघटनेचा हिंगणगाव नदीपात्रात जलसमाधी आंदोलन यशस्वी! सुनील ठोसर
लेखी आश्वासनंतर आंदोलन मागे गेवराई तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी मयत नामदेव जाधव यांचा ऊस वेळेवर कारखाना नेला नसल्याने मयत नामदेव जाधव यांनी दि, ११ मे रोजी ऊस…
बिड येथे मिलेट दौड कार्यक्रमाचे उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी -गोकुळसिंग राजपूत बिड- येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने बीड येथे आयोजित मिलेट दौड कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. बीड…
व्यसनमुक्ती साठी दारूबंदी आवश्यक आहे ज्ञानेश्वरी अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक शिवाजी महाराज शेळके यांनी व्यक्त केले
गेवराई प्रतिनिधी ,गणेश भाऊ ढाकणे व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर व्यसनमुक्तीचा प्रभावी प्रसार होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने काटेकोर दारूबंदी करण्याची गरज असल्याचे मत दारूबंदीचे कार्यकर्ते शिवाजी महाराज…
