जवान कैलास डोके यांना अखेरची मानवंदना
देऊळगावराजा:- ( तालुका प्रतिनिधी ) तालुक्यातील रोहणा गावचे सुपुत्र तथा लष्करी जवान कैलास डोके यांच्यावर आज, ६ जानेवारी रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह गावकऱ्यांनी त्यांना साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा…
मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारामध्ये उडाला थरकाप
मलकापूर:-(तालुका प्रतिनिधी ) मलकापूर तालुक्यातील धरणगावून झोडगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका किन्नर चा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खून, घरफोडी, चोरीच्या घटना वाढीस लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक…
पाण्याची टाकी तहानलेलीच
लोणार :-( तान्हाजी मापारी ) येथून जवळच असलेले वेणी है गाव ५ हजार मिश्र लोकवस्ती असलेले तालुक्यातील भलेमोठे गाव आहे. गावाचा विकास हा शिक्षण, आरोग्य, कामधंदे, उद्योग च मूलभूत सोयी सुविधा यावर अवलंबून असतो. या पैकी एखादी…
जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने देऊळगाव राजा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ भव्य रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन
देऊळगाव राजा :- ( दत्ता हांडे ) जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने देऊळगाव राजा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ भव्य रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणी सर्व प्रथम कार्यक्रमाचे…
ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर
बुलढाणा:- (जिल्हा प्रतिनिधी) चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अर्लट मोडवर असून आरोग्य विभागाने दक्षता घेत पूर्वनियोजन करावे. तसेच आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या…
पत्रकारांच्या आरोग्य सेवेसाठी सदैव कटिबध्द : सीएस डॉ. भुसारी
बुलढाणा ( शाहिद शहा ):- जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटूंबासाठी पत्रकार भवनात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.…
आज बुलडाण्यात उसळणार भगवी लाट! शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात; आ. संजय गायकवाडही मैदानात; बांग्लादेशात हिंदूंवर होण्याऱ्या अत्याचाराच्या विरोधात एकजुटीने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन…..
बुलडाणा : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बांग्लादेशात हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार होत आहेत. या अत्याचारांच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज बुलढाणा येथे आक्रोश न्याय मोर्चाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने आज…
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आक्रोश – न्याय मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन….
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू…
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा! आ. श्वेताताई महालेंचे आवाहन; उद्या बुलडाण्यात आक्रोश- न्याय मोर्चा…
बुलडाणा : बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुलडाणा येथे, आज आक्रोश न्याय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे…
तिकीट फायनल झालं, गावाकडं आले अन् उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला
संजय गायकवाडांनी जो घटनाक्रम सांगितला तो सत्यच आहे अशी पुष्टीही रविकांत तुपकरांनी केली बुलढाणा महाविकास आघाडीसोबत जावं ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती. माझं तिकीट फायनल झालं होतं ही खरी गोष्ट…
