सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात, रुग्णवाहिकेचे नुकसान, सुदैवाने जीवित हानी नाही
बुलडाणा : हैदराबादहून सिल्लोडकडे लिक्विड सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मेहकर शहरातील महावितरण कार्यालयाजवळ अपघात झाला. हा अपघात रविवारी, १ डिसेंबर रोजी रात्री घडला. अपघातात रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेचे नुकसान…
व्हॉइस ऑफ मीडियाच्या अंदाज स्पर्धेचे निकाल जाहीर!पत्रकार भवनात उद्या बक्षीस वितरण
बुलडाणा :- पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते. नुकतीच विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अनोखी स्पर्धा व्हाईस ऑफ मीडिया आणि बुलडाणा…
अजमेरची दर्गा आणि संभलच्या जामा मशिदीचा कथित सर्वेक्षण असंवैधानिक !ओपन मुस्लिम कोअर कमिटीतर्फे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले
बुलढाणा:-अल्पसंख्याक समाजातील लोकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून देशभरात जातीयतेढ निर्माण केले जात आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशीद आणि राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात हजरत ख्वाजा…
५ डिसेंबरला बुलडाण्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा :- जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यामाने गुरुवार, दि. ५ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा…
आ.सिद्धार्थ खरात लयी जोरात! – पेनटाकळी कालवा होणार पाणीदार! -कालव्याच्या दुरुस्तीसाठी यंत्रणेची मस्ती जिरवणार!
बुलढाणा:- नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी आतापासूनच विकास कामासाठी पायाला भिंगरी बांधली असून त्यांनी थेट पेनटाकळी कालव्यात उतरून पाहणी करीत संबंधित यंत्रणेला धारेवर धरत सूचना केल्या. शेती सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या…
कुरघोडी! ‘आता फक्त कमळच!’ या ‘कमळावर’च्या बॅनरने त्या ‘धनुष्यबाणा’ला डिवचले!
बुलढाणा :- "राजतिलक की करो तैय्यारी,आ रहे है भगवाधारी!" या शिर्षकाखाली ना.फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण सोहळ्या पूर्वीच कारंजा चौकात झळकविण्यात आलेले विजयराज शिंदे यांचे अभिनंदनपर बॅनर आ.संजय गायकवाड…
वनराई बंधारे ठरताहेत वरदान! – श्रमदानातून बांधले 510 वनराई बंधारे!
बुलढाणा :- उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत तळ गाठतात. परंतू वनराई बंधारे बांधल्यास शेतकऱ्यांसह पशु- पक्ष्यांसाठी वरदान ठरतात. परिणामी बुलढाणा जिल्ह्यात सन 2024-2025 या वर्षात पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता पर्यंत तालुका…
जयश्रीताई शेळके यांनी 5 बुथच्या ईव्हीएम फेर पडताळणीसाठी भरले 2 लाख 36 हजार! ईव्हीएमवर भरोसा नाय काय?’
बुलढाणा :- ईव्हीएम मशीन खात्रीशीर आहे का? हा एक प्रश्न सध्या चर्चेत असून अपयशाचे खापर देखील ईव्हीएमवर फोडले जात आहे. दरम्यान बुलढाणा विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड…
अंचरवाडीत आकाशातून पडलं “साउथ कोरियन” यंत्र? नागरिकांमध्ये खळबळ …
चिखली : चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे आकाशातून एक कोरियन यंत्र पडले आहेत .. एका मोठ्या फुग्याला बांधलेले हे यंत्र आहे ... अंचरवाडी येथील…
आ.संजूभाऊंचा मोठा गौप्यस्फोट! उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून मंत्री प्रतापरावांनी व भाजपचे आमदार संजय कुटेंनी ‘जयश्रीताईंना’ तिकीट मिळवून दिले? खासदार प्रतापरावांचा चेहरा लोकसभेत लोकांना चालत नव्हता! आ.कुटेंनी गोडेंना रात्री दोनला घरी बोलून काय सांगितले?
बुलढाणा : आ. संजय गायकवाड यांनी बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आ. गायकवाड यांनी सांगितले की, प्रतापरावांनी उद्धव ठाकरे यांच्याशी…
