होय .. हिंदू नेता .. खामगाव विधानसभा अपक्ष लढणारच : विरोधकांना ठणकावले
खामगांव जि. बुलढाणा :- महाराष्ट्रात निवडणुकीचा चांगलाच रंग चढला आहे. विधानसभेसाठी अनेक दिग्गज रिंगणात उभे आहेत. खामगाव मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार "आकाश दादा ला उमेदवारी देत पहिल्या यादीत नाव…
शाहू,फुले,आंबेडकर यांची विचार समाजात पेरण्याचा तसेच समाजभिमुख कर्तव्य पार पडण्याचा निश्चय केलेला आहे. प्रतिनिधी,सागर सिरसाठ जळगाव जामोद ……
रिपाई आंबेडकर पक्षातर्फे जळगाव जामोद मतदार संघामध्ये विधानसभा उमेदवार म्हणून पँथर प्रफुल तायडे यांना उमेदवारी 29 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याची केली मतदार बंधू भगिनींना तसेच मायबापांना…
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके लाखो समर्थकांच्या उपस्थितीत सोमवारी भरणार नामांकन अर्ज..
बुलडाणा:-(शाहिद शाहा) बुलडाणा विधानसभा मतदार संघाकरिता काल 'मातोश्री' वरुन जयश्री शेळके यांच्या नावाची घोषणा झाली. एबी फॉर्म हाती मिळताच त्यांनी मुंबईवरून मातृतीर्थ सिंदखेड राजा गाठले.जिजाऊ चरणी त्या…
माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर आज शिवबंधन तोडून हातात बांधणार घड्याळ!!
सिंदखेडराजा विधानसभेसाठी महायुतीची उमेदवारी निश्चित सिंदखेड राजा:-(विशेष प्रतिनिधी) सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर हे आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.…
अखेर नवनिर्माण सेनेच्या वतीने भैय्यासाहेब पाटलांना मेहकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर…
मेहकर :-(कार्यालय प्रतिनिधी) लोणार मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी भैय्यासाहेब पाटील यांची नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली. भैय्यासाहेब पाटील हे गेल्या १५ वर्षांपासुन मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात जनतेसाठी काम करित…
शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्मेत्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघातील एल्गार बैठकीस उपस्थित रहावे:-नागवंशी संघपाल पनाड
लोणार:-(विशेष प्रतिनिधी) शिव, फुले, शाहू ,आंबेडकर, मौलाना आझाद, चळवळीच्या तमाम बंधू-भगिनींनी तथा माझ्यावर प्रेम करणाऱ्या मेहकर-लोणार विधानसभा क्षेत्रातील, शुभचिंतकांना आवाहन करण्यात येते की.होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सोबत चर्चा…
डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीमागे एकवटली शेतकरी चळवळीची भरभक्कम ताकद!द्या भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन
शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुलुखमैदानी तोफ उद्या मेहकरात धडाडणार!! मेहकर :-(विशेष प्रतिनिधी) - मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या पाठीमागे अखेर…
स्वाभिमानीच्या प्रचारासाठी ताकतीने काम करण्याचे नियोजन बैठकीत कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्णय..
२८ ऑक्टोंबरला प्रशांत डिक्कर नामांकन अर्ज करणार दाखल. संग्रामपूर:-(विशेष प्रतिनिधी) स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला बचत गट,व युवकांच्या प्रश्नावर केलेल्या १६ वर्षाच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रशांत…
मेहकरमध्ये गांजा वाहतूक प्रकरणी स्थागुशाची कारवाई;६ लाख ३२ हजाराच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
मेहकर(अविनाश लाड):- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपिस अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून ६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहकर परिसरातील चोपडे ले…
महाराष्ट्र नेत्र परिषदेवर डॉ. शोन चिंचोले यांची नियुक्ती
बुलडाणा : राज्यातील नेत्र तज्ञांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र नेत्र परिषदेवर येथील प्राख्यात नेत्र तज्ञ डॉ. शोण चिंचोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर येथे नेत्र तज्ञांची परिषद भरली असता यावेळी…
