बुलढाणा

Latest बुलढाणा News

चिखलीतील विद्यमान भाजपा आमदार गोटाकडून शरद चेके पाटलांना धमक्या ! – शरद चेके म्हणाले . उमेदवारी घेऊ नये म्हणून दिली धमकी! जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार !

बुलढाणा : चिखलीतील विद्यमान भाजपा आमदार यांच्या गोटाकडून मराठा योद्धा जरांगे पाटलांचे समर्थक शरद चेके यांना उमेदवारी घेऊ नये म्हणून धमक्या मिळत असल्याची पोलीस तक्रार आज 29 ऑक्टोबरला जिल्हा पोलीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या दुसऱ्या टप्प्याचे केले उद्घाटन * रुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी AIIA नवी दिल्ली येथे आता 350 खाटांची क्षमता उपलब्ध जगभरात आयुष क्षेत्राचा स्वीकार वाढत आहे- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

बुलडाणा :  धन्वंतरी जयंती आणि 9 व्या आयुर्वेद दिवसानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेडराजामध्ये महायुतीला दिवाळीपूर्वीच फटाके राष्ट्रवादीकडून मनोज कायंदे रिंगणात !

डॉ. शशिकांत खेडेकर यांचे काय होणार ? बुलढाणा, 29 ऑक्टोबर : राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात उडी मारल्यामुळे महायुतीला पहिला धक्का बसला होता. आता या जागेवर महायुतीने काल संध्याकाळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आज शेवटच्या दिवशी कोण कोण भरतोय नामांकन अर्ज ? – आतापर्यंत 6 उमेदवारांचे 11 नामांकन दाखल! – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणालेत ..

बुलढाणा : आज विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत 6 उमेदवारांचे 11 नामांकन अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. आज 29 ऑक्टोबर

KHOZ MASTER KHOZ MASTER

ब्रेकिंग ! ऐन दिवाळीत शेतमजुरावर काळाचा घाला ! ट्रक ट्रॅक्टरच्या अपघातात दोन महिला ठार ! गावकऱ्यांनी केला रस्ता रोको ! – 10 जण जखमी; 3 गंभीर !

मलकापूर दिवाळीच्या तोंडावर धनत्रयोदशीच्या दिवशी ट्रक ट्रॅक्टरच्या अपघातात दोन महिला ठार तर दहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नॅशनल क्रमांक सहावर वडी फाट्या जवळ ट्रक व ट्रॅक्टरचा अपघात

KHOZ MASTER KHOZ MASTER

पॉलिटिक्स ! चिखलीत ‘पंजाने’ आवळली वज्रमूठ! – हजारो समर्थकांच्या साक्षीने राहुल बोंद्रे आज करणार नामांकन दाखल ! – बोंद्रे यांचा विजय निश्चित ; समर्थकांचा दावा !

बुलढाणा : चिखलीत आरबी पॅटर्न चालणार असल्याचा दावा राहुल बोंद्रेंच्या समर्थकांनी केला असून, बोंद्रे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान चिखलीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

पॉलिटिक्स ! उबाठाच्या चालत्या गाडीतून वंचितच्या धावत्या गाडीत स्वार झालेल्या प्रा. सदानंद माळींना वंचीतने उतरविले ! – प्रशांत वाघोदे यांना ऐनवेळी दिली तिकीट ! – वंचित चे सुप्रीम बाळासाहेब आंबेडकर यांची खेळी काय ?

बुलढाणा : उबाठाच्या चालत्या गाडीतून वंचितच्या धावत्या गाडीत प्रा. सदानंद माळी बसले खरी परंतु ऐनवेळी वंचित बहुजन आघाडी कडून प्रशांत वाघोदे यांना सिट दिल्याने प्रा. माळी ऐवजी आता वाघोदे यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमदार श्वेताताई रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील ! देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन हजारोंच्या साक्षीने श्वेताताईंनी भरला उमेदवारी अर्ज

चिखली :  चिखली विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनी २८ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी चिखली शहरातील खामगाव

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमदार रायमुलकरांचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही! यंदा सर्वच रेकॉर्ड मोडीत काढणार! युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांचा विश्वास; विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन …

मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड या निवडणुकीत मोडीत निघतील. आता डॉ. रायमुलकर यांचा चौफेर उधळणारा विजयाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

गायत्री शिंगणे यांनी केला असंख्य समर्थकांसह अपक्ष अर्ज दाखल

सिंदखेड राजा 29 :- विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी काल सिंदखेड राजा मतदार संघामध्ये गायत्री शिंगणे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून. गायत्री शिंगणे यांच्या असंख्य समर्थकांनी गर्दी केल्याचं दिसून आले.

KHOZ MASTER KHOZ MASTER