बुलढाणा

Latest बुलढाणा News

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिका-यांची बैठक संपन्न

सिंदखेड राजा:-(दत्ता हांडे) केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने 

KHOZ MASTER KHOZ MASTER

हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला लळितोत्सव

३३२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला व डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुपम सोहळा देऊळगावं राजा:-(दत्ता हांडे) प्रति तिरुपती व जागृत देवस्थान असलेल्या व ३३२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांचा लळितोत्सव

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर

बुलढाणा: बुलढाणा  जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले नाही.कारण मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजपात रस्सीखेच सुरू आहे.भाजपा ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती व भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे यांच्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

महायुतीकडून जिल्ह्यातील ७ पैकी ५ जागा डिक्ले अर! सिंदखेराजा अन् मलकापूरची घोषणा बाकी! महाविकास आघाडीचे अजूनही ठरेना …..

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात महायुतीने ७ पैकी ५ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित करून आघाडी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी कडून मात्र एकाही उमेदवाराची

KHOZ MASTER KHOZ MASTER

पहिल्या दिवशी निवडणुक विभागात शुकशुकाट; एकही अर्ज दाखल नाही

कोणालाही काहीही अडचण आल्यास तहसिलदार यांच्यां शी संपर्क साधावा असे आवाहन चिखली विधानसभा मतदार संघात भाजप(BJP) आणि काँग्रेस (Congress) वगळता इतर पक्षांनी उमेदवार घोषित केले नसल्याने इंच्छुक उमेदवार पक्षाकडून कोणाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर सध्या चार पर्याय

बुलढाणा  -  पहिला पर्याय महाविकास आघाडीचा,दुसरा महायुतीचा, तिसरा वंचित बहुजन आघाडीचा आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढणे आहे. त्यावर काय करायचे ..? तुमच्या मनात काय आहे, असे शेतकरी नेते रविकांत

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभा निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्याची घेतली बैठक

बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. ही निवडणूक सुरळीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना…

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बुलडाणा येथे बोलावली होती. चिखली रोडवरील गोलांडे लॉन्स येथे हा मेळावा झाला .या मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभा निवणुकिची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी घेतली पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक

बुलडाणा:-(कार्यालय प्रतिनिधी)  महाराष्ट्र राज्याच्या शेतकरी चळवळीतील प्रमुख चेहरा तसेच शेतकरी नेते म्हणून राज्यभर ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी त्यांनी राज्य व जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

नळगंगा धरणाची तीन दारे उघडल्याने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार! अनेक घरांत पाणी शिरले

बुलढाणा :-(कार्यालय प्रतानिधी) बुलडाणा-मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण ओवरफ्लो झाले असून शंभर टक्के भरले आहे. काल शुक्रवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या अनेक गांवासह मलकापूर

KHOZ MASTER KHOZ MASTER