मन्सूर शहा धोत्रा भनगोजी :—
धोत्राभणगोजी गावातील गावठाणच्या गगतच्या , स्वतःच्या शेतातील.विहिरीमध्ये एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज रविवार १३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. मृतक मनोरुग्ण असल्याची माहिती समोर…
रिपाई आंबेडकर बुलढाणा जिल्हा उपा अध्यक्ष पदी-पॅंथर प्रफुल तायडे यांची नियुक्ती.
जळगाव जामोद:-(कार्यालय प्रतानिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील,प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार,पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई संतोष…
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणार सरोवरातील कमळजा देवीच्या दर्शनास भाविकांची अलोट गर्दी
लोणार:-(तानाजी मापारी) निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या सरोवर परिसरात श्रध्दास्थान असलेल्या माँ कमळजा मातेचे मंदीर आहे. कित्येक कुंटुबीयांची कुलदेवी असल्याने नवरात्र उत्सवात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. दरवर्षी चंद्रपूर भंडारा नागपूरसह आंध्र प्रदेशातूनही…
उर्वरित शेतकऱ्यांचा पिक विमा घेतल्याशिवाय पुढाऱ्यांना गावात प्रवेश देणार नाही असा निर्धार बैठकीत शेतकऱ्यांनी केला:- डॉ. ज्ञानेश्वर टाले
पंधरा वर्षे सत्ता भोगणाऱ्या पुढार्यांना गावागावात शेतकरी हिसका दाखवतील :-ऋषांक चव्हाण मेहकर:-(कार्यालय प्रतानिधी) मेहकर व लोणार तालुक्यातील पिक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या गावागावात संवाद बैठका घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हक्काच्या…
नागपूर दिक्षाभूमी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना मलकापूर रेल्वेस्टेशनवर रिपाई आठवले गटाने दिले भोजन दान
बुलडाणा:-(कार्यालय प्रतिनिधी) बौध्द धर्मात भोजनदान हे श्रेष्ठ दान मानले जाते म्हणून रिपब्लीकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाचे विदर्भ संघटक तथा बुलडाणा जिल्हा रिपाई नेते भाऊसाहेब सरदार यांनी नागपूर येथे धम्मचक्र…
नळगंगा धरणाची तीन दारे उघडल्याने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार! अनेक घरांत पाणी शिरले
बुलढाणा :-(कार्यालय प्रतानिधी) बुलडाणा-मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण ओवरफ्लो झाले असून शंभर टक्के भरले आहे. काल शुक्रवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या अनेक गांवासह मलकापूर…
स्थानिक गुन्हे शाखा व लोणार पोलिसांची अवैध दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई
लोणार:-(कार्यालय प्रतानिधी) पोलीस स्टेशन लोणार व स्थानिक गुन्हे शाखा, बुलडाणा यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार, ग्राम सावरगांव मुंढे येथे गावात काही इसम अवैधरित्या दारु विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने लोणारचे…
शिंदी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सुनीता खरात यांची राज्यस्तरीय “महाराष्ट्र हिरकणी कर्तबगार महिला पुरस्कार -२०२४” साठी निवड
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्या देवी, मातोश्री रमाई या महान मातांचा जीवन संघर्ष,त्याग समर्पण, कार्य कर्तृत्व,आदर्श व प्रेरणा प्रमाण मानून गेल्या अनेक वर्षांपासुन समाजिक कार्यात अग्रेसर…
नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मेहकर शहरात ९८० कोटींची विकासकामे केली :- आमदार संजय रायमुलकर
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागांमध्ये बहुविध प्रकारची ९८० कोटी रुपयांची विकास कामे गतकाळात करण्यात आली असून विकासाचा हा झंजावात पुढेही सुरुच ठेवण्यात येईल,…
सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाणा येथे नव्याने सुरु झालेल्या…
"भूमिपुत्र अर्बन" को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी मा श्री धृपतरावजी सावळे माजी आमदार, श्री विजयराज शिंदे माजी आमदार, ऍड मोहन पवार तालुका अध्यक्ष…
