बुलढाणा

Latest बुलढाणा News

मेहकर मधील गणेश विसर्जनाचा अलौकिक असा देखावा पाहिला.

काल  या सोहळ्यात मेहकर मधील अनेक गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता, यादरम्यान मंडळांनी विविध सामुहीक आणि वैयक्तिक कलांचे प्रदर्शन केले. यामध्ये हलगी पथकाने वाजवलेल्या ठेक्यांवर सर्वांचेच पाय थिरकले. त्यांच्या या

KHOZ MASTER KHOZ MASTER

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…

बाप्पा निघाले गावाला, हुरहुर लागली जीवाला.. चिखली येथील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन विविध मंडळांच्या श्री गणरायाचे दर्शन घेतले... पुढच्या वर्षी आपले बाप्पा आनंदाची उधळण करत येणार आणि वर्षभरासाठी सुख समृद्धीची

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी

बुलढाणा, दि‍.27 :- मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा दि.19 सप्टेंबर रोजी शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे. या मेळाव्यासाठी 30

KHOZ MASTER KHOZ MASTER

आज लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे गावातील राजश्री सीड्स प्रोसेसिंग कंपनीला भेट दिली.

या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही कंपनी उभी केलेली आहे. याचा फायदा भागातील इतर अनेक शेतकऱ्यांना होतो आहे, या कंपनीत हरभरा, तूर आणि सोयाबीन या शेतीमालाची प्रतवारी केली जाते. यामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

आज लोणार येथील गोटे फोडणाऱ्या कष्टकरी भगिनींची भेट घेतली

त्यांच्या अडचणी आणि व्यथा समजून घेतल्या. गोटे फोडणे आणि गोडंबी विकणे हा त्यांचा छोटासा व्यवसाय त्या प्राणपणाने करतात. मात्र त्यांच्या या कामाला योग्य तो मोबदला मिळत नाही. महिला सशक्तीकरण आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

आज सावरगाव मुंढे या नैसर्गिक सौंदर्याने नाटलेल्या गावी जाण्याचा योग आला.

आज सावरगाव मुंढे या नैसर्गिक सौंदर्याने नाटलेल्या गावी जाण्याचा योग आला. निमित्त होतं सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते गणेशराव मुंढे यांच्या आजी वयाच्या 104 व्या वर्षी निधनंतर त्यांच्या रक्षविसर्जनाचे. ऍड शिवाजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव जी शिंदे,उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, मा.ना.अनुषंगाने कार्यक्रमस्थळाची पाहणी केली व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.अजितदादा पवार 19 सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्या

बुलढाणा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शहरातील महामानवांच्या पुतळांचे लोकार्पण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ जी शिंदे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आज घाटबोरी येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाला भेट दिली.

यानिमित्ताने तरुणांशी बोलण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी बोलून कळालं की या तरुणांच्या मनात जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची धमक आहे. यांना संधी मिळवून देणे हे आपलं काम आहे, आणि त्यासाठी मी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथील शिवसेना कार्यालयात पळसखेड जहागीर गावातील लोकनेता गोपीनाथ मुंडे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला

त्यांच्याकडून पळसखेड जहागीर भागातील परिस्थिती जाणून घेतली. त्यासोबतच पळसखेड जहागीरच्या विकासासाठी काय काय करता येईल याविषयी त्यांच्याशी बोलणे झाले. त्या सर्वांची काम करण्याची जिद्द आणि ऊर्जा त्यांच्याशी बोलताना दिसून आली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

September 16, 2024

देऊळगाव साकर्शा गावाला भेट दिली,नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पपई,सोयाबीन ,कापूस, तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिकांचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन

KHOZ MASTER KHOZ MASTER