बुलढाणा

Latest बुलढाणा News

September 27, 2024

आज मोहना बु येथील बांधकाम कामगारांना मा ना प्रतापराव भाऊ जाधव केंद्रीय आरोग्य मंत्री भारत सरकार व आमदार डॉ संजयभाऊ रायमुलकर श्री सुरेश तात्या वाळुकर शिवसेना तालुकाप्रमुख मेहकरयांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शिक्षकांचा मोर्चाः राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात व्यक्त केला आक्रोश

कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांसाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३१ सप्टेंबर रोजी भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र, शिक्षकांनी या संदर्भात तीव्र विरोध केला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मध्यरात्री चिमुकल्याचा रडण्याचा आवाज, वडील जातात तोवर उशीर, रुग्णालयात जाताच…

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ येथील पाच वर्षीय चिमुकला घरात आई-वडिलांच्या सोबत अंथरुणावर झोपलेला असताना मन्यार या जातीच्या सापाने चावा घेतल्याने त्याचा अवघ्या दोन तासात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार २४

KHOZ MASTER KHOZ MASTER

रात्रीच्या वेळी वीजपुरवठा बंद होत असल्यामुळे लोणारवासीय त्रस्तः

महावितरणने भारनियमन बंद करण्याची नंदकिशोर मापारी यांची मागणी आपत्कालीन भारनियमनाच्या नावाखाली शहरासह ग्रामीण भागात महावितरणकडून रात्रीच्या वेळी दोन ते तीन तास वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे. या सततच्या भारनियमनामुळे नागरिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

विषबाधेमुळे अल्पवयीन बहीण-भावाचा मृत्यू; आदिवासी कुटुंबातील ८ सदस्यांना…

बुलढाणा: आदिवासी कुटुंबातील आठ सदस्यांना अन्नातून विषबाधा होऊन दोन चिमुकले मृत्युमुखी पडले. उर्वरित सहा जणांवर अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आज शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन फाडले जाते, याला काय म्हणावे? या कृत्याचा निषेध म्हणून आणि सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली

KHOZ MASTER KHOZ MASTER

आधी मुलीने बापाविरुद्ध दंड थोपाटले, आता पुतणीचं थेट चुलत्याला चॅलेंज; विधानसभा निवडणुकीत जाळ आणि धूर संगाटच

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. प्रत्येक पक्ष प्रत्येक मतदारसंघासाठी सुक्ष्म नियोजन करत आहे. त्यात भाजपने आघाडी घेतली असली तरी शरद पवार यांनी पण अनेक मतदारसंघात राजकारणाची साखरपेरणी केल्याने महायुतीची

KHOZ MASTER KHOZ MASTER

संभाजी ब्रिगेडची घाटबोरी महाराष्ट्र बँकेत धड़क

अधिकार्यांच्या मुजोर्या अजिबात खपवुन घेनार नाही -जिल्हाकार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील मागील वर्षी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाल्याने बहुतांश शेतकरी वर्ग हा पिककर्जाची परतफेड करु शकला नाही.अशातच महाराष्ट्र बँकेचे घाटबोरी शाखेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बापूचा आशीर्वादाने स्वभाव-स्वच्छता आणि संस्कार-स्वच्छता या थीमवर काम करणार…..मा.संरपच अविनाश राठोड गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

मंठा :रोजी योगिधाम दहिफळ (खं) येथील श्री.योगेश्वरी भवानी मंदिर येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ""एक पेड मा  के नाम"" हा अभिनय उपक्रम परमपूज्य महान तपस्वी योगानंद बापू यांच्या हस्ते संपन्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शस्त्र तस्करी उघड

बुलढाणा: बुलढाणा जिल्हा व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पुन्हा एकदा अवैध शस्त्र तस्करीची घटना उघडकीस आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या १९ सप्टेंबर रोजीच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला उशिरा ही कारवाई करण्यात आली

KHOZ MASTER KHOZ MASTER