September 6, 2024
भाऊसाहेब माने कृषी तंत्र महाविद्यालय मध्ये शिक्षक दिन साजरा उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील कृषी महाविद्यालय मध्ये शिक्षक दिन साजरा केला यावेळी शिक्षका कडून विध्यार्थी ला विद्यार्थी…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड*(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुका अध्यक्ष पदी युवा नेते आणि खासदार निलेशजी लंके यांचे विश्वासू सहकारी जुनेद शेख यांची निवड खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली. नेवासा तालुक्यात मोठा जनसंपर्क आणि मित्रपरिवार असल्यामुळे पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश थोरात आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी जुनेद शेख यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली होती. आज माका येथे राष्ट्रवादी पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात जुनेद शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या निवडीचे नेवासा तालुक्यातील मित्र परिवाराने अभिनंदन केले. चौकट: आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब, सतीश थोरात अभिजित ससाणे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ ठरवून अल्पसंख्याक सामाज्याची मोठी ताकद पक्षाच्या मागे उभी करण्यासाठी मेहनत करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष जुनेद शेख यांनी केले.
(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुका अध्यक्ष पदी युवा नेते आणि खासदार…
आदर्श विद्यालयाचे 6 रोलर स्केटर विभागस्तरावर*आदर्श विद्यालयाचे 6 रोलर स्केटर विभागस्तरावर*
दिनांक 4 सप्टेंबर 2024 ला सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे संपन्न झालेल्या शालेय *जिल्हास्तरीय* रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये विद्यालयातील *6 रोलर स्केटर्सनी* यश प्राप्त करून *विभागस्तरीय* स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.…
सिंदखेडराजा : (एशिया मंच न्युज) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. हे आता आंदोलन व्यापक होण्याची चिन्हे दिसत आहेत. रविकांत तुपकर यांची हटके आंदोलनाची स्टाईल पाहता तुपकर आता पुढे नेमका काय पवित्रा घेणार याकडे शेतकऱ्यांसह प्रशासनाचे, पोलीस यंत्रणांचे देखील लक्ष लागून आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून काल सायंकाळी उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, तहसीलदार, पिकविमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी रविकांत तुपकर यांना भेटायला आंदोलनस्थळी आले. आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती अधिकाऱ्यांनी तुपकरांना केली. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होवून अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नाही, असे तुपकर यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यावेळी तुपकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने अधिकारीही निरुत्तर झाले. पिकविम्याच्या प्रश्नांवर तुपकरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सरकारने पिकविमा कंपनीला रक्कम दिली आहे. मात्र तरीही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत नाही. त्यामुळे तुम्ही पिकविमा कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल करीत नाही..? असा सवाल तुपकरांनी केला. या प्रश्नांचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नव्हते.
बुलडाणा मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे , चूनपिंपरी , बेरदड शिवारातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी 2023-24 मध्ये आपल्या पिकाचा विमा काढला होता. त्यामधून काही लोकांना पिक विमा…
रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस
सिंदखेडराजा : (एशिया मंच न्युज) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००%…
September 5, 2024
करवंड येथील भाजपाचे कार्यकर्ते श्री. विठ्ठल लहाने पाटील यांनी भाजपाच्या हुकुमशाहीला रामराम ठोकत, लोकशाहीवर विश्वास ठेवून माझ्या नेतृत्वात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपामध्ये असलेल्या निर्णय…
September 5, 2024
सहकार गणेष मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराधा अर्बनचे नितीन गायके बिनविरोध चिखली: 05 सप्टेंबर 2024 चिखली शहरात गत 6 वर्षापासुन राष्ट्रीयकृत बॅंक, सहकारी बॅंक, पतसंस्था इत्यादी जवळपास 100 हुन अधिक शाखा सहकार…
September 5, 2024
चिखलीः गौरी सजावट स्पर्धेत महिलांनी सहभागी व्हावे - अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण तर्फे गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन चिखली: 05 सप्टेंबर 2024 चिखली परीसरासह जिल्हयातील महिलांच्या कल्पकतेला आणी सृजणषिलतेसह…
विषय:- जर लोणार नगर परिषदेमध्ये माझ्यासारख्या विचाराचे लोक निवडून आले तर माझा जाहीरनामा खालील प्रमाणे असेल…
लोणार शहरातील मायबाप जनतेने सहकार्य केल्यास आणि आशीर्वाद दिल्यास लोणार नगर परिषद माझ्यासारखे लोक सोबत घेऊन मी लढण्याचे विचारात आहे कारण लोणार मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे हे…
द्धार्थ महाविद्यालयांमध्ये महिलांच्या आरोग्य विषयी जागरुकता कार्यशाळेचे आयोजन
जाफराबाद.दि.४ (विजय खरात) दि.०३ सप्टेंबर,२०२४ रोजी सिद्धार्थ महाविद्यालय,जाफ्राबाद येथे महिलांचे आरोग्याविषयी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.र.तू.देशमुख हे होते तर मार्गदर्शक म्हणून आदित्य बिर्ला एज्युकेशन…
