बांधकाम कामगारांना वेठीस न धरता ग्रामपंचायती कडुन प्रमाणपत्र देणे पुर्ववत सुरू करा-खासदार डॉ कल्याण काळे
माझ्या नावाचा अपप्रचार करणाऱ्यांची चौकशी अहवाल सादर करून कडक कारवाई करा.. जाफराबाद.दि.५.(विजय खरात) जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,जालना.यांना ०३/०९/२०२४ रोजी दिलेल्या पत्रामध्ये ग्रामपंचायतीकडुन…
September 5, 2024
चिखली तालुक्यातील गोरगरीबांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी आज सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो घरकुल लाभार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या या मोर्चाचे नेतृत्व करताना…
September 5, 2024
चिखलीत हक्काच्या घरकुलासाठी एल्गार मोर्चा घरकुल लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. चिखली तालुक्यातील गोरगरीबांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी पंचायत समिती कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे काढण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग…
September 4, 2024
आज लोणार तालुक्यातील टिटवी,नांद्रा मुंढे,रायगाव,सावरगाव मुंढे या शिवारामध्ये ढगफुटी व अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी घेत धीर दिला. येथील नदीकाठची दोन्हीबाजूची पेरलेली…
मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे माझ्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न..!
आज दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी चिखली रोड बुलढाणा परिसरातील येथील शरद कला महाविद्यालय येथे मराठा सेवा संघ बुलढाणाच्या वतीने ३४ वा वर्धापन दिन सोहळा २०२४ तसेच कुटुंब स्नेह मेळावा…
माझ्या संकल्पनेतून साकार झालेल्या बळीराजा स्मारकाचे पूजन करून मोठया उत्साहात बैलपोळा सण संपन्न झाला…!
माझ्या संकल्पनेतून साकार झालेल्या बळीराजा स्मारकाचे पूजन करून मोठया उत्साहात बैलपोळा सण संपन्न झाला...! बुलडाणा-दरवर्षी प्रमाणे यावर्षी बुलडाणा येथील जुनागाव वेशमध्ये माझ्या नियोजनात बैलपोळा मोठ्या उत्साहात पार पडला बैलांची संख्या…
September 4, 2024
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांना २० तारखेच्या कार्यक्रमाला येण्यासाठी दिले आमंत्रण..! आज दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे…
सह सचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या हस्ते हाती घेतला भगवा बांधले शिवबंधन: शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर होते हजर मेहकर/प्रतिनिधी शिव शाहू फुले आंबेडकर चळवळ व संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या विचार पेरणारे…
मोताळा येथे हॉटेल पोटभर चे उद्घाटन संपन्न..
श्री. अमर मापारी यांनी नव्याने सुरू केलेले हॉटेल पोटभर चे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना, युवासेना, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती..!
*महिलांचे आरोग्य ही चिंतेची व चिंतनाची बाब बनली आहे,तेव्हा महिलांनी जागृत व्हावं-प्राचार्य डॉ.देशमुख*
सिद्धार्थ महाविद्यालयांमध्ये महिलांच्या आरोग्य विषयी जागरुकता कार्यशाळेचे आयोजन* जाफराबाद.दि.४ (विजय खरात) दि.०३ सप्टेंबर,२०२४ रोजी सिद्धार्थ महाविद्यालय,जाफ्राबाद येथे महिलांचे आरोग्याविषयी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.र.तू.देशमुख…
