आझाद हिंदचे सावित्रीमाईंना अभिवादन.सावित्रीमाई मुळेच महिला आत्मनिर्भर झाल्या. सुभाष भागीले.
बुलढाणा. सावित्रीबाईंच्या त्याग,परिश्रमामुळे महिलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यामुळेच महिला आत्मनिर्भर झाल्या असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष भागिले यांनी व्यक्त केले. स्थानिक आझाद हिंदच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या…
अखेर कुख्यात गुंड गणेश परसे गँग पोलीसांच्या रडारवर. हत्येचा कटरचनेसह विविध गून्हे दाखल..
बुलढाणा:व्हायरल रेकॉर्डिंग ची उच्चस्तरीय चौकशी होणार.. आरोपी वाढण्याची शक्यताआझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांना जीवे मारण्याचा कट बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयातच कुख्यात गुंड गणेश परसे व गँगकडून …
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच बाल शिवरायांचा पुतळा जयस्तंभ चौकातील चबुतऱ्यावर विराजमान
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहराला एक नवीन सुंदर रूप प्राप्त होत आहे, यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा शहरांमध्ये समस्त महापुरुषांची ५१ पुतळे मोठ्या थाटामाटामध्ये विराजमान…
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन! निमित्त पत्रकार दिनाचे! बुलढाण्यात ४ जानेवारीला महत्वाचा कार्यक्रम
बुलढाणा... देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील १३ तालुकाकेंद्रावर ४ ते १० जानेवारीदरम्यान हे…
कंत्राटी पद्धतीने डाटा एन्ट्री ऑपरेटर 3 पदासाठी अर्ज आमंत्रित
बुलडाणा,(जिमाका): जिल्हा नियोजन समिती कार्यालयात कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांसाठी डाटा एंट्री ऑपरेटरची 3 पदे भरण्यात येणार असून, पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह आपले परिपूर्ण भरलेले अर्ज 7 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठविण्याचे…
राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी ४ जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत
यवतमाळ, दि. 27 (जिमाका):- देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यास ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ…
सतर्कता पाळा ; कोरोना टाळा -डाॅ.राहूल मेहेत्रे बुलढाणा याची माहिती
ज्याने दोन वर्ष लोकांना घरात कोंडून ठेवले, ज्याने जगाचे अर्थचक्र थांबवले, लाखो लोकांना बेरोजगार केले, ज्याने शाळेतील मुलांना शाळाबाह्य बनवले, ज्याने हजारो नव्हे तर लाखो जणांचा बळी घेतला तो पुन्हा…
मागोवा लोकसभेचा भाग २
बुलढाणा. जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्ह्याचा दर्जा असतांनाही स्वातंत्र्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील रोजगार,उद्योग व्यवसाय,जिल्ह्यातील शासकीय शाळा, कॉलेजेस,सरकारी दवाखाने,सरकारी कार्यालये यांची अवस्था अत्यंत दयनीय स्वरुपाची आहे मात्र या संपूर्ण बाबींकडे लक्ष देणार तरी कोण…
सत्यजित परिवाराच्या वतीने स्व.भाऊसाहेब लोढे यांना विनम्र अभिवादन….
सादीक पठाण मेहकर:-आज दिनांक बुधवार २७ डिसेंबर रोजी शिक्षण महर्षी,दिवंगत आमदार तथा सत्यजित अर्बंन चे संस्थापक अध्यक्ष,स्व.भाऊसाहेब लोढे यांच्या जयंतीनिमित्त सत्यजित अर्बन,मेहकर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास…
बुलढाणा साहित्य संमेलनात घडला इतिहास….. संमोहनसिध्द कथाकार बबनराव महामुने यांच्या कथेला अध्यक्षांकडून ‘ वन्स् मोअर ‘….
बुलढाणा : बुलढाणा येथे क्रांतिकारी विचारांचे धनी मा.पुरूषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनात परकायाप्रवेशी अद्वैती कथाकार बबनराव महामुने, हिवरा आश्रम यांनी सादर केलेल्या ' उलगडा ' या…
