बुलढाणा

Latest बुलढाणा News

सत्यजित परिवाराच्या वतीने स्व.भाऊसाहेब लोढे यांना विनम्र अभिवादन….

सादीक पठाण मेहकर:-आज दिनांक बुधवार २७ डिसेंबर रोजी शिक्षण महर्षी,दिवंगत आमदार तथा सत्यजित अर्बंन चे संस्थापक अध्यक्ष,स्व.भाऊसाहेब लोढे यांच्या जयंतीनिमित्त सत्यजित अर्बन,मेहकर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास

KHOZ MASTER KHOZ MASTER

सावरगाव शेत शिवारात विद्युतचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील नायगाव देशमुख येथील युवक योगेश नागोलकार राहेर:-पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरगाव  शेतशिवारात विजेचा शाॅक लागून एका युवकांचा मंगळवारी दि.२६ डिसेंबर रोजी संध्याकाळी मृत्यू झाल्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

मागोवा ..लोकसभेचा.

बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक वारसा लाभलेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या मॉं जिजाऊंचा जिल्हा आहे .बुलढाणा जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक दर्जाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे आरेगावमध्ये स्वागत

सतिश मवाळ .मेहकर मोदी सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या " विकसित भारत संकल्प यात्रा" या मोहिमेचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

२८ डिसेंबरच्या महारॅलीसाठी हजारोंच्या संखेने सहभागी व्हा. अ. भा. काँग्रेस चे सचिव माजी मंत्री धिरज गुर्जर है तैयार हम महारॅलीस जिल्ह्यातून हजारोंच्या संखेने सहभागी होणार. जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे. २८ डिसेंबर च्या है तैयार हम रॅली संदर्भात नियोजन बैठक संपन्न.

(प्रतिनिधी ) चिखली २५ डिसेंबर २०२३, आज देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अत्याचारी व्यवस्था निर्माण केली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन “अनुस्वर ” जल्लोषात.

तालुका चिखली. . स्थानिक अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन " अनुस्वर" आयोजित केले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन परमहंस मौहनी महाराज संस्थानचे अध्यक्ष माननीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेनटाकळी कालव्याची दुरुस्ती होणार प्रकल्पातील जलसमाधी आंदोलनाला यश :कालवा फुटून खरडून गेलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाईही मिळणार

मेहकर : आरसीसी ट्रफच्या नवीन कॅनॉलचे बांधकाम करून उर्वरित गावांना पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून पाणी न सोडल्याने व कालवा फुटून झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाईही देण्यात येणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदर्श विद्यालय चिखली येथे स्पेस ओन विल्स अंतराळ प्रदर्शनीचे आयोजन

स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विज्ञान भारती नागपूर व आदर्श विद्यालय चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या स्पेस ऑन विल्स अर्थात फिरत्या बसमधून अंतराळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

विवेकानंद नगर हिवरा आश्रम येथील मेळाव्यात महात्मा फुले विद्यालय दे.माळीचे विद्यार्थ्यांची नेत्र दीपक कामगिरी…

सतिश मवाळ .हिवरा आश्रम विवेकानंद नगर येथे विविध स्पर्धांच्या आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे जिल्हा वक्ता पुरस्कार हा आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून वितरित करण्यात आला त्यात देऊळगाव माळी येथील विद्यालयाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा मुख्यालयी महिला, मुलींची कुचंबना; ‘वंचित युवा’चा सुसू आंदोलनाचा इशारा

बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलढाणा शहरात महिलांसाठी सुविधायुक्त प्रसाधनगृह नसल्याने महिला व तरुणींची मोठी कुचंबना होत आहे. बुलढाणाच नव्हेतर जिल्ह्यातील शहरांमध्ये हेच चित्र आहे. या गंभीर समस्येकडे

KHOZ MASTER KHOZ MASTER