बुलढाणा

Latest बुलढाणा News

📰 नुकसानग्रस्त शेडनेट धारकांना तत्काळ मदत द्या

सिंदखेडराजा - सिंदखेडराजा तालुक्यात अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे शेडनेट धारक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. 📌

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 स्मार्ट मीटरवरून संतापाचा स्फोट; ‘सक्ती नव्हे, संमती हवी!’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

मलकापूर - जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले असून, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमुळे हिरडवच्या विकासाला गती

लोणार - तालुक्यातील हिरडव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर गावाच्या विकासाला नवी चालना मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. अत्याधुनिक आणि प्रशस्त इमारतीमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम झाल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत ; डॉ. किरण पाटील यांना निरोप

बुलढाणा - बुलढाणा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ६ एप्रिल रोजी आयोजित समारंभात मावळते जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे प्रशासनाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 आ. संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा : भाजपाची मागणी निषेध व्यक्त करत आंदोलनाचा इशारा

📍 देऊळगाव राजा  जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आमदार संजय गायकवाड यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून भारतीय जनता पार्टीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. देऊळगाव राजा तालुका भाजपाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 सा.बां. विभागाच्या ‘त्या’ रात्रीच्या कृत्यावर अधिक्षक अभियंत्यांचे शिक्कामोर्तब चिखलीतील ऐतिहासिक वारसा मातीत; कारवाईच्या नावाखाली केवळ ‘समज’ देऊन अभय!

📍 चिखली  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे चिखली येथील १०९ वर्षे जुने ब्रिटिशकालीन विश्रामगृह एका रात्रीत जमीनदोस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात चौकशीअंती ‘प्रशासकीय अनियमितता’ झाल्याचे अधिक्षक

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 मलकापुरात झेंडा बदलण्याच्या प्रयत्नावरून तणाव

📍 मलकापूर : प्रतिनिधी (दि. ८ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असतानाच, मलकापूर येथील हमीद चौक परिसरात मध्यरात्री झेंडा बदलण्याच्या प्रयत्नावरून दोन गट आमनेसामने आल्याने तणावाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही मेहकर तालुका तहानलेलाच!

📍 मेहकर : प्रतिनिधी (दि. ८ एप्रिल) मेहकर तालुक्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही अनेक गावे शाश्वत पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शासनाच्या विविध योजनांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

आजची धक्कादायक आणि संतापजनक बातमी येतेय बुलढाणा जिल्ह्यातून… जिथे एका शिक्षकानेच ‘गुरु’ या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे.

 मेहकर :  मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार सरोवराच्या विकासासाठी ९.८८ कोटींचा निधी मंजूर; जतन व संवर्धनाला गती*

लोणार जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी राज्य शासनाने ९ कोटी ८८ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अमरावती विभागीय

KHOZ MASTER KHOZ MASTER