बुलढाणा

Latest बुलढाणा News

📰 बुलढाणा पोलिसांच्या ‘जिमी’चा नागपुरात सुवर्णवेध; देशात प्रथम क्रमांक

बुलढाणा नागपूर येथे पार पडलेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बुलढाणा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील ‘जिमी’ या श्वानाने सुवर्णपदक पटकावत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 रेणुका मातेच्या वहन मिरवणुकीला २३ तास; प्रदक्षिणा वेळेबाबत पुनर्विचाराची मागणी

चिखली विदर्भासह राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मातेच्या वासंतिक नवरात्रोत्सवातील नगर प्रदक्षिणा (वहन मिरवणूक) यंदा तब्बल २३ तास चालल्याने प्रदक्षिणेच्या वाढत्या कालावधीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून पुढे येत

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 घिर्णी-बेलाड वीजप्रश्नावर तोडगा; आमदार चैनसुख संचेती यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांना दिलासा

मलकापूर मलकापूर मतदारसंघातील घिर्णी व बेलाड परिसरात गंभीर बनलेल्या वीजपुरवठा समस्येवर अखेर तोडगा निघाला असून, आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्तक्षेपामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष निवडणार; संघटन सृजन अभियानास प्रारंभ

बुलढाणा काँग्रेस पक्ष संघटन बूथस्तरापर्यंत मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘संघटन सृजन अभियान’ सुरू करण्यात आले असून, या अभियानाचा बुलढाणा जिल्ह्यात शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. या अभियानांतर्गतच नवीन जिल्हाध्यक्षाची निवड कार्यकर्ते व

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 खैरखेड येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

सिंदखेड राजा तालुक्यातील खैरखेड येथे विजेच्या धक्क्याने २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अरविंद गंगाधर वाघ असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद वाघ हे सकाळी सुमारे साडेदहा

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 अपक्ष नगरसेविकेचा भाजपमध्ये प्रवेश

लोणार लोणार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील अपक्ष नगरसेविका शुभम पायल भगत यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शुभम

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 सूतगिरणी कामगारांना दिलासा; १.३६ कोटींची थकबाकी सहा महिन्यांत मिळणार

मलकापूर - येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणीतील कामगारांनी किमान वेतनासाठी दिलेल्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेली १ कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी येत्या सहा

KHOZ MASTER KHOZ MASTER

📰 बनावट सातबाऱ्यावर ज्वारी विक्री; शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

बुलढाणा शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ज्वारी विक्री करण्याच्या उद्देशाने बनावट सातबारा तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जांब येथील समाधान लक्ष्मण ताठे या शेतकऱ्याविरुद्ध शहर पोलीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

अवकाळी पावसासह गारपीट; साखरखेर्डा परिसरात पिकांचे मोठे नुकसान

साखरखेर्डा तालुक्यातील साखरखेर्डा व शेंदुर्जन मंडळ परिसरात १ एप्रिल रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कंडारी, भंडारी आणि जागदरी परिसरात झालेल्या गारपिटीमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

गारडगावच्या प्रभारी लाचखोर ग्रामसेवकाला अटक खामगाव पंचायत समितीत एसीबीची सापळा कारवाई

Khamgaon : गावठाण शेतातील जमिनीच्या नमुना ८-अ नोंदीत दुरुस्ती करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई खामगाव पंचायत समिती कार्यालयात

KHOZ MASTER KHOZ MASTER