बुलढाणा

Latest बुलढाणा News

संविधान दिन आदर्श विद्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा

आदर्श विद्यालया चिखली येथे २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करत

KHOZ MASTER KHOZ MASTER

संतापजनक! चॉकलेटचे आमिष देत अडीच वर्षीय मुलीवर अत्याचार; नंतर जीवे मारण्याचा प्रयत्न, बुलढाणा हादरलं

बुलढाणा: जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडितेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

रविकांत तुपकरांना ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष; शर्वरी तुपकरांचे पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन

बुलढाणा: जिल्ह्यात २९ नोव्हेंबर रोजी कापूस सोयाबीनच्या योग्य नुकसान भरपाई मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे मंत्रालयाला घेराव घालून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही आंदोलन करण्याचे सरकारला अल्टिमेटम दिले होते. आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

विज वितरणच्या गलथान कारभारामुळे जलसमाधी घेण्याची आली पाळी शेतक-यांच्या मदतीला राहुलभाउ बोंद्रे धरणपात्रात गेले धावुन य आंदोलनाला तुर्त स्थगिती

चिखली: 23 नोव्हेंबर 2023 विज समस्येबाबत तालुक्यातील मौजे डोंगरगांव व सावरखेड बु. येथील शेतक-यांनी विज वितरण कंपनीने सिचंनासाठी नियमीत आणि कायस्वरूपी पुरेसा विद्युत पुरवठा उपल्बध करून दयावा या मागणीसाठी  7

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगाने पूर्ण करा – पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सरासरीच्या 22 टक्के कमी झाला असून, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या नियोजनाची कामे संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

विकसित भारत संकल्प यात्रेतून नागरिकांपर्यंत योजना पोहचवा – पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ

बुलडाणा, दि.२३(जिमाका) : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने बुलडाणा जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धीरथांना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना विनामूल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): राज्य शासनाकडून आदिवासी उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेची विनामूल्य तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर कॅम्प येथे प्रशिक्षण

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्ज भरा

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

उमेदवारांचे परीक्षा शुल्क मिळणार परत

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सरळसेवा पदभरती 2019 साठी  जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021

KHOZ MASTER KHOZ MASTER

पालकमंत्र्यांकडून शहीद गवते यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

बुलडाणा, दि. 24 (जिमाका): राज्याचे सहकार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पिंपळगाव सराई येथे शहीद अक्षय गवते यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना

KHOZ MASTER KHOZ MASTER