सैलानीबाबा यात्रेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
यात्रा समन्वय समितीची पूर्वतयारी आढावा बैठक यंत्रणेमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना मुबलक पाणी, अखंड वीजपुरवठा करण्याचे दिले निर्देश बुलडाणा, दि. 29 (जिमाका):जिल्ह्यात 15 मार्च 2024 पासून पिंपळगाव सराई परिसरात सैलानी…
जिल्हा लोकशाही दिन 4 डिसेंबर रोजी
बुलडाणा, दि. 29(जिमाका): सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हा लोकशाही दिन दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो. दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी (सोमवार) दुपारी…
बुलडाणा येथे कुक्कुट आणि पशुपालन प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग, व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी बुलडाणा येथे कुक्कट पालन व पशुपालनात शेळी, गाई आणि म्हशीपालनाच्या प्रशिक्षणाचे आयोजन दि 6 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी…
थेट कर्ज योजने अंतर्गत लाभ्यार्थ्यांची चिठ्ठीव्दारे निवड
बुलडाणा, दि. 28 (जिमाका): साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट योजने अंतर्गत जिल्हा कार्यालयास 40 एकूण लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले होते. शासन निर्णयानुसार पात्र कर्ज…
गुटखा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
बुलडाणा, दि. 28 (जिमाका):नांदुरा येथे जळगाव जमोद रोडवरील विशाल जैन यांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी सोळंके व गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदिप सुर्यवंशी, अजाबराव घेवंदे,…
नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी करा –
बुलडाणा, दि.28(जिमाका): राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाद्वारे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेतून नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे नागपूर येथे 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना…
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांच्या नोंदी करा – कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
बुलडाणा, दि. 28(जिमाका): जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, विमा काढलेल्या पिकांचे ॲपवर नोंदी करण्याचे आवाहन जिल्हा…
तलाठी उपलब्ध राहत नसल्याने ग्रामस्थ हैराण मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला ठेंगा..
संग्रामपूर, : तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद आहे. मात्र, तलाठी यांनी मुख्यालयी राहण्याचे शासनाचे आदेश असून सुद्धा तलाठी मुख्यालयी राहत नाही. यामुळे शेतकरी व…
देऊळगाव राजा तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा
प्रतिनिधी तालुका दत्ता हांडे. तालुक्यातील गोळेगाव ईतर गावामध्ये तालुक्यातील बोराखेडी रविवार रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला. तालुक्यातील पळस खेड. तुळजापूर. बामखेडहसह. गिरोल . निमखडे. जांभोरा.या गावांच्या…
आ.सौ.श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते कामगारांना (सेफ्टी किट) पेट्यांचे यांचे वाटप
धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा.----आपल्या चिखली मतदारसंघात मौजे अमडापुर व उदयनगर या ठिकाणी कामगारांना उपयुक्त साहित्य पेट्यांचे वाटप व १२३ लाभार्थ्यांना रेशन कार्ड वाटप . मान्य कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेता ताई…
