क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी
बुलडाणा ( प्रतिनिधी) : स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल रोजी बार्टी या संस्थेच्या समतादूत प्रकल्पातर्फे जि.प.उर्दू प्राथ.शाळा…
जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेषाला रद्द ठरवुन हायकोर्टाने दिली मोठी चपराक
नागपुर खंडपीठाच्या आदेषाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या 10 उमदेवारांना दिलासा चिखली/बुलडाणा: कृषी उत्तन्न बाजार समितीच्या होवु घातलेल्या निवडणुकी करीता अर्ज दाखल केलेल्या 10 माजी संचालक उमेदवारांचे…
आगामी काळातील सण,उत्सव शांततेत साजरे करावे —- ठाणेदार युवराज रबडेंचे आवाहन
सिंदखेडराजा सुरेश हुसे दि.11 यावर्षीच्या एप्रिल महिन्यात होणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,अक्षयतृतीया, रमजान ईद,आदी सर्वधर्मियांचे प्रमुख सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पुढाकार घेऊन शांततेत पार पाडून साजरे…
पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक रणमोडे, नंतर गाडे, व्यापाऱ्यांनी केले हात वर करोडो रुपयाचा शेतमाल घेऊन शेतकऱ्यांना,आणले रस्त्यावर.
चिखली. दै. खोज मास्टर न्यूज (मन्सूर शहा.) प्राप्त माहिती नुसार चिखली परिसरामध्ये रणमोडे या व्यापाराच्या नंतर गाडे परिवारातील, संतोष मनोहर गाडे व अंकुश मनोहर गाडे यांच्यासह हरदेव ट्रेडर्स एमआयडीसी चिखली…
चिखली तालुक्यातील एकलारा गाव. येथे रेणुका मातेची बहीण फिरंगा माता देवीचे वासंतिक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
चिखली धोत्राभनगोजी दै .खोज मास्टर न्यूज. मन्सूर शहा)काल चिखलीच्या आराध्य दैवत असणारे आई रेणुका देवीची यात्रा संपन्न झाली असून आई रेणुका देवीची बहिण फिरंगामाता असून आज वासंतीक महोत्सवानिमित्त एकलारा येथे…
विद्यार्थ्यांसाठी निबंध, रांगोळी तसेच घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन
महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीचा पुढाकार बुलढाणा, दि. ८(प्रतिनिधी)क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त उत्सव समितीच्या वतीने ११ ते १४ एप्रिल दरम्यान विविध…
स्त्रीमुक्ती क्रांतीचा उगम आणि अंत होती माता यशोधर
यशोधराचे नाटय लेखक नारायण जाधव येळगांवकर यांचे चिंतन बुलडाणा : (खोज मास्टर ) अकील शाह /तथागथ भगवान गौतम बुध्द यांची धर्म पत्नी माता यशोधरा स्त्रीमुक्ती क्रांतीचा उगम आणि अंत होत्या…
सत्ताधाऱ्यांनी रडीचा डाव खेळला जालिंधर बुधवंत असेल किंवा नसेल पण सभापती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच होईल जालिंधर बुधवंतांची प्रतिक्रिया
बुलडाणा:(खोज मास्टर ) अकील शाह /बाजार समितीत डोळ्याने दिसतील अशी न भूतो विकास कामे केली आहेत. मी उमेदवार नसलो म्हणजे शिवसेनेचा कुठला उमेदवार नसेल, असे नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकण्याची शक्यता…
देऊळगाव साकर्षा येथे अवकाळी पावसासह थोडी गारपीट…
प्रतिनिधि शिवानंद पवार देऊळगाव साकर्शा /उन्हाळा सुरु झाला असल्या तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपीट, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या…
प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरी होणार महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
बुलडाणा: अकील शाह/बुलडाणा:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीने प्रबोधनात्मक भरगच्च कार्यक्रमांनी जयंती उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले असून ११ ते १४ एप्रिल २०२३…
