सोंग प्रीतीच या चित्रपटाचा प्रिमियर शो भरगच्च प्रेक्षाकांच्या उपस्थीती मध्ये संपन्न
विशाखा फिल्म प्रस्तुत राहुल दिंगबर पवार निर्मित सोंग प्रीतीच या चित्रपटाचा प्रीमियर शो दिनांक ५/४/ २०२३ वार बुधवारला रोजी अंजली मल्टीप्लेक्स टॉकीज मध्ये मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला या चित्रपटाच्या प्रीमियर…
2024 सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर च होणार- खासदार प्रतापराव जाधव
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा/दि 04/04/2023 रोजी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील कुंभेफळ,देऊळगाव कोळ, मलकापूर पांगरा ,आगेफळ, आंबेवाडी, झोटिंगा, येथे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब व माजी आमदार डॉ शशिकांतजी खेडेकर साहेब…
वडोद तांगडा येथील डीजे व दारूबंदीचा आदर्ष इतर गावक-यांनी घ्यावा – अॅड.वृषालीताई बोंद्रे
सरपंच व ग्राप सदस्यांचे कौतुक करून केला सत्कार चिखली/बुलडाणा: दारू या व्यसनामुळे परीवारात हिंसाचार, भांडण तंटे आणि आत्महत्या सारख्या घटना वाढत आहेत या समस्येला आळा घालण्याकरीता जालना जिल्हयातील भोकरदन…
समता पर्वात शुक्रवारी आरोग्य शिबिराचे आयोजन
बुलडाणा, दि. 5 : सामाजिक न्याय विभागाच्या समता पर्वात जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवार, दि. 7 एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आणि जिल्ह्यातील…
वाढत्या कोविड संसर्गामुळे निर्देश जारी
बुलडाणा, दि. 5 : जिल्ह्यात कोविड आणि इन्फ्ल्युएंझा आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.…
शेतकऱ्यांना सलोखा योजनेतून मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क माफी
जमिन अदलाबदलीसाठी मोहिम नाममात्र एक हजारात होणार दस्तनोंदणी बुलडाणा, दि. 5 : शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यातील आपसातील वाद मिटविण्यासाठी सलोखा योजना उपयुक्त ठरणार आहे. परस्परांमधील शेतजमिनीचा ताबा परत…
आदिवासी भिल्ल साहित्य संमेलन व जनजागर मेळावा उत्साहात मुख्य प्रवाहात येण्यासाठी आदिवासींना शिक्षणाशिवाय पर्याय नाही – काळमेघ
बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह इतिहासात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष सतत पहावयास मिळतो. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन श्री शिवाजी…
देऊळघाट येथे पिण्याच्या पाण्यासाठी संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. विहिरीत पडून ८ वर्षे चिमुकलीचा मृत्यू . पाणीटंचाईचा बळी.
बुलढाणा चिखली (मन्सूर शहा)...जिल्ह्यात त पाणीटंचाईची ८ वर्षे मुलगी बळी ठरली असून. संतप्त नागरिकांनी तीव स्वरूपात रास्ता रोको आंदोलन केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा…
आई वडील हेच परमेश्वरह भ प ज्योतीताई जाधव
सिंदखेडराजा सुरेश हुसे/आई वडील पेक्षा या जगात कोणीच मोठ नाही प्रथम गुरु आणि परमेश्वर हे आपले स्वतःचे आई-वडील आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची…
अवैध रेती उत्तखन प्र करणी तलाठी प्रवीण झिने निलंबीत
सिंदखेडराजा सुरेश हुसे /तालुक्यातील जऊळका ताडशिवनी पिंपळगाव कुडा शिवारातील खडकपूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक व उत्खनन मोठ्या प्रमाणात होत होते या रेतीची वाहतूक व चोरी रोखण्यात अपयशी…
