मोताळा तालुक्याच्या विकासाला अधिक गती देणार : आ. संजय गायकवाड
संजय रामभाऊ गायकवाड यांनी मोताळा तालुक्याच्या विकासासाठी भविष्यात अधिक गती देण्याचे ठाम आश्वासन दिले. मोताळा येथील कृष्णाई लॉन्स येथे १७ मार्च रोजी मोताळा पंचायत समितीची वार्षिक आमसभा व सरपंच मेळावा…
समाजकारणाची जोड असलेले लोकनेते डॉ. राजेंद्र शिंगणे
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तसेच राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे सामान्य जनतेमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराचे स्थान निर्माण झाले…
📰 रामनवमीनिमित्त सिंदखेडराजा येथे विविध सामाजिक उपक्रम
सिंदखेडराजा - शहराचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिर येथे सालाबादाप्रमाणे यंदाही राम नवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. २६ मार्च रोजी दुपारी रामजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी मंदिर परिसरात भक्तांची…
🛕 देऊळगाव मही येथे राम जन्मोत्सव
देऊळगाव मही येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिर येथे अत्यंत भक्तिभावाने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, संगीत रामकथा तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…
जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
बुलढाणा, दि. २९ (प्रतिनिधी) जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन…
सैलानी बाबांच्या भक्तांवर काळाचा घाला दोन ठार, १५ जखमी; नांद्रा धांडे फाट्याजवळ भीषण अपघात
बुलढाणा - सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी सुमारे सहा…
जागतिक ख्यातीच्या लोणारमध्ये भव्य योग महोत्सवाचे आयोजन 🧘♂️
लोणार – Lonar Lake या जागतिक ख्यातीच्या पर्यटन स्थळावर ७ एप्रिल २०२६ रोजी भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या मागील प्रांगणात नियोजन बैठक उत्साहपूर्ण…
करवंड महोत्सव ‘लोकोत्सव’ व्हावा : विद्याधर महाले 🏰🚩
३७० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या स्मृतींना राज्य सरकार देणार उजाळा चिखली – विद्याधर महाले यांनी चिखली तालुक्यातील करवंड येथे होणाऱ्या ‘करवंड महोत्सवा’च्या पूर्वतयारीची पाहणी करत हा महोत्सव केवळ सरकारी कार्यक्रम…
आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मानवतेचा स्पर्श; मिठाई व फळवाटपाचा उपक्रम 🎂🤝
देऊळगाव राजा - श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सचिन नागरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले. या उपक्रमातून समाजातील वंचित घटकांमध्ये आनंद वाटण्याचा संदेश देण्यात आला.…
मदार श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी ‘द केरला स्टोरी-२’चे मोफत प्रदर्शन 🎬👩🦰
चिखली – दयावान फाउंडेशन आणि जय मातादी मित्र मंडळ यांच्या वतीने श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा समाजजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी The Kerala Story 2 या चित्रपटाचे मोफत…
