बालिका दिनी दे.माळी च्या कु.श्रद्धा व भक्ती ने खाऊ च्या पैशातून दिल्या कचरा पेटी विद्यालयास भेट
सतीश मवाळ मेहकर महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी शिक्षक संजय जाधव यांच्या …
इतिहासात प्रथमच रुग्णाची एकूण हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली
बुलडाणा शाहिद शाह जानेवारी जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच रुग्णाची एकूण हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. या ऑपरेशननंतर जिल्हा रुग्णालयासह सर्वच डॉक्टरांचे कौतुक होत आहे. ते सांगा, शहरातील जोहर…
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 5 : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात दि. 14 जानेवारी 2023 ते दि. 28 जानेवारी 2023 या…
सावीत्रीमाईचे कार्य स्त्रीयांसाठी प्रेरणादायी प्रा.मिलींदकुमार मघाडे
सावीत्रीमाईंना वृध्दाश्रमात अभिवादन चिखली चुल आणी मुल सोडुन सर्वोच्च पदावर आज महीला राज हे सावीत्रीमाईची देन असुन भारतीय स्त्रीयांसाठी सावित्रीमाईंचे कार्य प्रेरणादाई आहे. असे प्रतिपादन प्रा. मिलींदकुमार मघाडे यांनी ऋणानुबंन…
बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी कडुन बालिकादिन अतिउत्साहात साजरा
नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) मुलगी म्हणजेच संपूर्ण देशाचे वैभव! मात्र हीच मुलगी 'चूल व मूल 'या संकल्पनेत गोठलेली होती. या ओळीपूरतंच तीचं आयुष्य होतं. बालवयातच तीला चूल व मूल यांची…
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत
बुलडाणा , राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येणारे अन्नधान्य लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे. केंद्र शासनाने 1 जानेवारी 2023 पासुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात येणार…
बेलगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलगाव येथील जुन्या वादाच्या कारणावरून निलंबित प्रयोग शाळा परिचारकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बेलगाव येथील महादजी पाटील विद्यालय…
व्हाईस ऑफ मिडियाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली एलसीबी प्रमुखांची भेट
बुलडाणा मातृतिर्थ अशी बुलडाणा जिल्हयाची महाराष्ट्रातचं नव्हेतर देशात ख्याती आहे. त्यामुळे जिल्हयाचा क्राईम रेट कमी करणे किंबहुना गुन्हे घडूच नयेत यासाठी स्थानिक गुन्हा शाखेकडून प्रयत्न करण्यात येतील. जिल्हयातील कायदा -…
आमखेड सरपंचपदी विद्याताई जगन्नाथ वाघ
प्रतिनिधी/सिंदखेडराजा दिपक म्हस्के सिंदखेडराजा भारतीय सैनिक दलातुन रिटायर झालेले मेजर जगन्नाथ वाघ यांच्या पत्नी विद्याताई वाघ यांची आमखेड ग्रामपंचायत सरपंच पदांसाठी अविरोध निवड करण्यात आली.जगन्नाथ वाघ देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतर…
भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील संत देविदास महाराज सभागृहात बैसोनि पाण्यावरी वाचली न्यानेश्वरी संतश्रेष्ठ प पु भगवान बाबा यांच्या ७जानेवारी रोजी होऊ घातलेल्या पुण्यतिथी निमित्त…
