विभागस्तर शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
बुलडाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 28 ते दि. 29 डिसेंबर 2022 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित विभागस्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुले-मुली खेळाडूच्या किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन…
पेठ ग्रामपंचायत चे दुरलक्ष
रवि मगर चिखली तालूक्यातील पेठ येथील ग्रामपंचायत काही दुरलक्ष करत आहेत, जसे सार्वजनीक जागेची साफ सफाई , समाज मंदीर शासकीय नीमशासकीय कार्यालय ,तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय , व गावकर्याच्या घरासमोर…
पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र होणार स्वच्छ
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम बुलडाणा, राज्याच्या ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम…
प्रतिनिधी शहीद शहा : 24 डिसेंबर मुस्लिम शाह फकीर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करावा
बुलडाणा प्रतिनिधी शहीद शहा डिसेंबर मुस्लिम शाह फकीर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करावा या सह विविध मागण्यांसाठी मुस्लिम शाह फकीर समाज संघटनेच्या वतीने नागपुर विधान भवनावर…
आखिर सुधाकर इंगोले यांच्या मर्डर प्रकरणात हायकोर्टाने राजीव लहानेची जामीन नाकारल्यामुळे इंगोलो कुटुंबातील सदस्यांनी हायकोर्टाचे आभार मानले
सतीश मवाळ बुलढाणा येथील सुधाकर इंगोले यांना 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जुन्या वादातून मारहाण करण्यात आली होती त्याचा उपचार दरम्यान औरंगाबाद हॉस्पिटल येथे 2 ऑक्टोंबर रोजी मृत्यू…
शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव देषमुख यांच्या शोभायात्रेचे काॅगे्रसकडुन स्वागत
शिक्षण महर्षी डाॅ.पंजाबराव देषमुख यांच्या जयंती निमित्त दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी चिखली शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेचे काॅगे्रसच्या वतीने बुलडाणा जिल्हा काॅगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार…
चिखलीत काॅंगे्रसचा 138 वा स्थापना दिन साजरा
काॅगे्रस पक्षाचा 138 वा स्थापना दिवस चिखली काॅगे्रसच्या वतीने महापुरूषांना पुष्पा हार अर्पण करून विनंम्र अभिवादन करीत साजरा करण्यात आला. स्वातंत्र पुर्व काळापासुन संघर्षमय प्रवास करून स्वातंत्र्याचे स्वप्न उराषी बाळगुन…
चोरी गेलेल्या टू -व्हीलर गाड्यांचा साठा सापडला विहिरीत…
शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद शेगाव गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या टू व्हीलर गाड्या जिल्ह्यातून चोरीला जात होत्या.पोलिसांच्या समोर चोरांनी अहवान उभे केले परंतु पोलीस अनेक दिवसांपासून टू व्हीलर…
आ.सौ.श्वेता ताई महाले यांच्या प्रयत्नाने चिखलीत विकासाची घोडदौड सतिश गुप्त
चिखली कधी नव्हे ते चिखली शहरात जिकडे तिकडे तिकडे विविध लोकोपयोगी आणि कामे सुरु आहेत. रस्ते, नाल्या या मूलभूत सुविधा सोबतच त्या त्या ठिकाणच्या गरजा आणि मागणी प्रमाणे कामे सुरू…
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
जि ल्हाधिकारी कार्यालयात भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, तहसिलदार शामला खोत आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.…
