बुलढाणा

Latest बुलढाणा News

चेतन म्हस्के चिखली तालुक्यातील सर्वात कमी वयातील सरपंच

पांढरदेव येथील शेतकरी पुत्र चेतन पाटील सरपंच पदी विराजमान चिखली  डिसेंबर रोजी तालुक्यातील २३ ग्राम पंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले असता चिखली तालुक्यातील सर्वात कमी वयातील सरपंच पदी जनतेतून निवडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाखो रुपये किमतीच्या गुटख्याची पोलिसांनी केली होळी

चिखली न्यायदंडाधिकारी चिखली यांच्या आदेशान्वये चिखली पोलिसांनी लाखो रुपये किंमत असंलेला गुटखा आज जाळून टाकला आहे. याबाबत सविस्तर असे की, प्रतिबंधक गुटख्यावर पोलिसांनी वर्ष २०२१- २२ मध्ये जवळपास ३० गुन्हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

माऊली गुरुदेव महिला सेवा समिती च्या वतीने भव्य कीर्तन सोहळा व श्रीमद भागवत कथेचे आयोजन

चिखली समाजात जिवन जगत असताना आपण पाहतो आहे की स्त्रियांना पाहिजे असे स्वातंत्र नाही व स्त्रियांचा विकास पाहिजे तसा झालेला नाही .स्त्रियांचा विकास करायचा असेल तर त्यांना अध्यात्माची आवड असणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

जपानी भाषेचे विद्यार्थी नोकरीसाठी जपानला रवाना

लक्ष्मी प्रल्हाद वेलफेर फाउंडेशन चिखली द्वारा संचालित जपानी भाषा प्रशिक्षण केंद्र चिखलीचे दोन विद्यार्थी नोकरीसाठी जपानला रवाना झाले त्यापूर्वी चिखली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सौ.श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

संचालक मंडळाकडून वॄध्दाश्रमास सढळ हाताने मदतीची अपेक्षा

सतिश मवाळ मेहकर  चिखली रोडवर मेहकर जवळ चायगाव फाटा येथे विनाअनुदानित तसेच 80G सेवा उपलब्ध असलेले स्व. अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे 18000 स्क्वे. फुटाचे बांधकाम गेल्या आठ महिन्यापासून जलद गतीने सुरू आहे. ्वु्द्धाश्रमाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

समर्थ कृषी महाविद्यालयात संत गाडगे बाबा याची पुण्यतिथी साजरी 

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे ता.प्रतिनिधी देऊळगाव राजा   डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना आयोजीत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली: 28 पैकी 22 ग्रामपंचायतीवर फडकला काॅंग्रेसचा तिरंगा

राहुलभाऊ  बोंदे्र यांच्या कार्यालयासमोर ढोल नगायांच्या निनादात विजयाचा जल्लोष जिल्हयात ग्रामपंचायतीच्या हाती आलेल्या निकालातुन काॅगे्रस पक्षावर मतदारांनी विष्वास दर्षवून प्रचंड मताधिक्यांने काॅगे्रसच्या उमेदवारांना विजयी केले. काॅगे्रसला मिळालेल्या विजयात नुकत्याच जिल्हयातुन

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्याभारती बुलढाणा जिल्हा द्वारा बालिका शिक्षण उद्बोधन वर्ग संपन्न

स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे विद्याभारती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने बालिका शिक्षण विषयांतर्गत वर्ग आठ, नऊ आणि दहा किशोरवयीन मुलींचे  मानसिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री समाधानजी शेळके

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच दत्ताभाऊ कोल्हे यांचे संपूर्ण पॅनल विजयी

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतचे श्रीकृष्णानंद स्वामी परिवर्तन पॅनल सरपंच पदाचे उमेदवार दत्ताभाऊ शामराव कोल्हे यांना 539 मतांनी विजय प्राप्त झाला तर त्यांच्या संपूर्ण पॅनल सारंगधर

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेगाव येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी 600 पदांसाठी होणार मुलाखती बुलढाणा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय

KHOZ MASTER KHOZ MASTER