सैलानी महिला खून प्रकरणातील आरोपीला पोलिस कोठडी
२४ तासात रायपूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेडया! महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी रोजी रायपूर पोस्टेला अज्ञात आरोपीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे एक मोठे आव्हान होते.रायपूर बुलढाणा…
चिखली शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची कारवाई
15 पानटपरीधारकाकडून 3 हजाराचा दंड वसूल चिखली येथील 15 पानटपरीवर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने कारवाई केली. यात पानटपरीधारकांकडून तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या…
उमरा ग्रामपंचायतच्या विविध कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची जिल्हाधिकारीकडे मागणी
सतिश मवाळ मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत उमरा यांनी विविध मागण्या साठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे .दलित वस्तीच्या निधीचा गैरवापर केल्याबद्दल फेर चौकशी दिनांक 22/8/22 तक्रार असताना निकृष्ट दर्जाचे उजाड…
बुलढाणा जिल्हयातील 261 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 78 टक्के मतदान 2 लाख 56 हजार 790 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हयातील सर्वचं प्रमुख् राजकिय पक्षासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रंगीत तालीम समजल्या जाणा-या 261ग्रामपंचायत निवडणुकांसाठी रविवार 18 डिसेंबर रोजी जिल्हयातील 842 मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार…
बुलडाणा जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनची नवीन जम्बो जिल्हा कार्यकारणी गठीत…
शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद जिल्हाध्यक्षपदी गोपाल तुपकर,सचिव संजय जाधव तर कार्याध्यक्ष ,कासिम शेख.... खामगाव - पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 14…
पंतप्रधान मोदी यांच्यावरील बेताल वक्तव्याचा भाजपच्या वतीने निषेध
आ.सौ.श्वेता ताई महाले यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन चिखली पाकिस्तानचा विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांने भारताचे लोकप्रिय, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज 17 डिसेंबर रोजी…
भाजपा अल्पसंख्याक बुलढाणा चे वतीने गोपाल तुपकर यांचे जंगी सत्कार
टिव्ही जर्नलिस्ट असो च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी गोपाल तुपकर यांची सर्वानुमते निवड चिखली डिसेंबर रोजी टिव्ही जर्नलिस्ट असो. बुलढाणा जिल्ह्याची खामगाव येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी असोसिएशनची नवीन जम्बो कार्यकारणी…
सामाजिक न्याय विभाग संलग्न अधिकारी कर्मचारी पतसंस्था बुलढाणा येथील संचालक पदी.श्री.जी.बी.खनसरे यांची अविरोध निवड
प्रतिनिधी शिवानंद पवार श्री सरस्वती माध्यमिक आश्रम शाळा, देऊळगाव साकरशा ता.मेहकर .जि. बुलढाणा येथील श्री जी.बी.खनसरे यांची सामाजिक न्याय विभाग संलग्न अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत, बुलडाणा येथे संचालक…
मेहकर शहरात मुकमोर्चा व मेहकर बंदची हाक
संदिप ढोरे खंडाळा देवी महाराष्ट्राचे आराध्यदैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मागील काही दिवसांपासून महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,…
निवृत्तीवेतनधारकांनी बचत प्रमाणपत्र सादर करावीत
कोषागार कार्यालयाचे आवाहन बुलढाणा, राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांनी सन 2022-23 या वर्षात आयकर निर्धारण करण्यासाठी बचतीची प्रमाणपत्रे कोषागार कार्यालयात दि. 10 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन कोषागार कार्यालयाने केले…
