बुलढाणा : संगम चौकात स्कूटी जाळण्याची धक्कादायक घटना
बुलढाणा प्रतिनिधी : शहरातील संगम चौक परिसरात ७ मार्च रोजी उशिरा रात्री एक धक्कादायक घटना घडली. जुब्बार पठाण यांनी स्कूटीवर पेट्रोल टाकून ती जाळल्याचे निष्पन्न झाले असून, बुलढाणा शहर पोलिस…
मालेगांव : दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अद्ययावत करण्याचे आवाहन
मालेगांव प्रतिनिधी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (UDID) काढून घेऊन ते आधार कार्डशी संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले…
बुलढाणा : सैलानी परिसरातून आणलेल्या अनोळखी वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन
बुलढाणा प्रतिनिधी : सैलानी परिसरातून उपचारासाठी आणलेल्या एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसल्याने बुलढाणा पोलीस यांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन…
खापरखेड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
लोणार प्रतिनिधी : तालुक्यातील खापरखेड येथे ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संभाजीनगर येथील सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा सौ. कल्पना विजय साबळे यांनी…
महागाव : अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी
महागाव प्रतिनिधी – तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे मुद्दे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष…
मालेगाव : लहान मुलांमध्ये मोबाईलचे वाढते आकर्षण; आरोग्यासाठी धोक्याची घंटा
मालेगाव प्रतिनिधी : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या युगात मोबाईल फोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद, शिक्षण, माहिती आणि मनोरंजनासाठी उपयुक्त असलेले हे साधन आता घराघरात…
बुलडाणा : उन्हाळ्याच्या झळा वाढताच लिंबू महाग; किलोला २०० ते ३०० रुपये
बुलडाणा (प्रतिनिधी) – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान आणि इंधन दरवाढ यामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झाली असून मागणी वाढल्याने दर चांगलेच…
मेहकर : आग्या मोहोळाच्या मधमाशांचा त्रास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मेहकर प्रतिनिधी : शहरातील अनेक व्यापारी सध्या आग्या मोहोळाच्या मधमाशांमुळे त्रस्त झाले असून मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे व्यवसायात मंदीचे सावट असताना दुसरीकडे मधमाशांच्या त्रासामुळे व्यावसायिकांना…
विदर्भात उष्णतेची लाट; तापमान ४० अंशांपार
वाशिम (प्रतिनिधी) – मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे परिसरात उष्णतेची लाट सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.…
डीपीवर शॉर्टसर्किट; तीन एकर गहू जळून खाक सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान
सिंदखेड राजा प्रतिनिधी : तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात डीपीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल तीन एकर गव्हाचे पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक…
