पारखेड फाटा येथे दुचाकी चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा
खामगाव प्रतिनिधी : तालुक्यातील पारखेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सजनपुरी (ता. खामगाव)…
दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू चिखली–बुलढाणा रोडवरील भीषण अपघात
चिखली प्रतिनिधी : हातणी–चिखली–बुलढाणा रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. जानेफळजवळील मोसंबेवाडी…
धुसर येथे श्रामणेर शिबिराचा समारोप
मोताळा प्रतिनिधी : तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी उपासक सुभद्र याला महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणी धम्मदीक्षा दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ डिसेंबर १९५६ रोजी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म”…
मातृभूमीस्तव अर्पिले प्राण… आमचा अभिमान शहीद जवान!
बुलढाणा :भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत असताना Dattatray Kashiram Nikam (रा. केसापूर, ता. बुलढाणा) या वीर जवानांना तीन वर्षांपूर्वी वीरगती प्राप्त झाली. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर…
देऊळगाव राजाचे निसर्ग वैभव आता आगीच्या विळख्यात सापडले आहे! समाजकंटकांनी वनराई नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
देऊळगाव राजा : शहराचे फुफ्फुस मानल्या जाणाऱ्या महादेव खोरा परिसरातील वनराईला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा प्रकार आज ८ मार्च रोजी उघडकीस आला. जाफराबाद बायपास रोडलगत सामाजिक वनीकरण विभाग आणि नगरपालिका…
शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबद्ध – आमदार सिद्धार्थ खरात
मेहकर : तालुक्यातील शेंदला येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार…
समृद्धी महामार्ग होणार ‘सुपर कम्युनिकेशन हायवे’; प्रत्येक १ किमीवर ३६०° कॅमेरे
डोणगाव प्रतिनिधी :Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg वर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रँटी (Gantry) प्रणाली उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर…
महिला दिन विशेष: पतीच्या निधनानंतरही न खचता उभी राहिली… वंदना भुसारींचा संघर्ष प्रेरणादायी
चिखली प्रतिनिधी :आज सर्वत्र आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा केला जात असताना चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील एका महिलेची संघर्षगाथा अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरत आहे. पतीच्या निधनानंतर आलेल्या संकटांना…
नागपूर–मुंबई महामार्गालगत अतिक्रमण हटाव मोहीम; सिंदखेडराजात राजकीय वातावरण तापले
सिंदखेडराजा प्रतिनिधी :सिंदखेडराजा शहरात पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी नागपूर–मुंबई महामार्गालगत नगरपरिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून छोट्या-मोठ्या व्यापारी आणि…
अर्थसंकल्पात बुलढाणा मतदारसंघासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश
बुलढाणा प्रतिनिधी :बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासकामांसाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. Sanjay Gaikwad (आमदार संजय गायकवाड) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात…
