मेहकर

Latest मेहकर News

*स्वयंपाकघराचा ताळमेळ बिघडला; डाळी, तेलाचे दर आवाक्याबाहेर!* *बुलढाणा : भाजीपाला, डाळी व इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले*

बुलढाणा  देशातील किरकोळ महागाई नियंत्रणात असल्याचे केंद्र सरकारचे आकडे सांगत असले तरी बुलढाणा जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मात्र वेगळेच वास्तव दिसून येत आहे. भाजीपाला, डाळी, खाद्यतेल, धान्य तसेच वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर शहरातील बसस्थानकासमोरील शारंगधर बालाजी व्यापारी संकुलाजवळ प्रस्तावित सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणावरून नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नगरपरिषदेच्या वतीने या व्यापारी संकुलातील गाळेधारक व नागरिकांच्या सुविधेसाठी शौचालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हे शौचालय हनुमान मंदिरापासून अवघ्या १५ ते २० फूट अंतरावर, तसेच रहिवासी वस्ती आणि दोन खासगी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर वनपरिक्षेत्रात धडक कारवाई अवैध वृक्षतोडीचा मोठा साठा जप्त; मुख्य वनसंरक्षक अमरावती व उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्या आदेशाने मोहीम

मेहकर,बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने मेहकर वनपरिक्षेत्रात मोठी धडक कारवाई करत सुमारे १०० घनमीटर अवैध लाकूड साठा जप्त केला आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती तसेच उपवनसंरक्षक बुलढाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

समृद्धी महामार्गावर मोठा खड्डा; मेहकरच्या युवकांच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना

मेहकर समृद्धी महामार्गावर मांडवा गावाजवळ झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मेहकर येथील दोन युवकांच्या प्रसंगावधानामुळे अनेक वाहनांचे नुकसान टळले आणि मोठी दुर्घटना टळल्याची घटना मंगळवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथे पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा अपुरा पुरवठा होत असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

कौटुंबिक वादातील कारवाईच्या नाराजीत युवकाचे पोलीस स्टेशनसमोर विषप्राशनाचे नाट्य ## डोणगाव पोलीस स्टेशनसमोर घडली घटना; उपचारासाठी मेहकर येथे रेफर

डोणगाव : कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पोलीस कारवाई होत नसल्याच्या नाराजीतून एका युवकाने थेट डोणगाव पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १९ मे रोजी सकाळी घडली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव; ५० हून अधिक नागरिक बाधित

मेहकर मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव झाल्याने ५० हून अधिक नागरिक बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे गावात आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

“बैठक की फार्स?” — शेतकऱ्यांच्या इंधन प्रश्नावर प्रशासनाचे फक्त दिखावेबाज नियोजन

मेहकर मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, मेहकर व

KHOZ MASTER KHOZ MASTER

**मेहकर तालुक्यात डिझेल तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी; पंपावर तणावपूर्ण परिस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त**

मेहकर मेहकर तालुक्यातील काही पेट्रोल आणि डिझेल पंपांवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरीप हंगामातील पावसाळापूर्व मशागतीच्या कामांना मोठा फटका बसत आहे. ट्रॅक्टर व शेती अवजारांसाठी आवश्यक असलेल्या इंधनाअभावी शेतकऱ्यांना रात्रंदिवस

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नागेश वाडी येथील डायरिया रुग्णांची घेतली भेट परिस्थितीची केली पाहणी

मेहकर मेहकर तालुक्यातील नागेश वाडी येथे दूषित पाण्यामुळे ५० पेक्षा जास्त रुग्णांना डायरियाची लागण झाली. आज प्रत्यक्ष गावात भेट देऊन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी रुग्णांच्या परिस्थितीची पाहणी केली. आरोग्य

KHOZ MASTER KHOZ MASTER