मेहकर

Latest मेहकर News

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

बुलढाणा भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

घाटबोरीत दूषित पाण्यामुळे डायरियाचा उद्रेक; ४४ रुग्णांवर उपचार, आमदार सिद्धार्थ खरात यांची रुग्णालयाला भेट

मेहकर मेहकर तालुक्यातील घाटबोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा उद्रेक झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी शनिवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन

 मेहकर प्रतिनिधी : तालुक्यातील लोणीगवळी-घाटबोरी रस्त्याचे रखडलेले आणि अर्धवट अवस्थेतील काम अखेर ग्रामस्थांच्या संतापाचा विषय ठरले असून, शनिवारी घाटबोरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून सुरू

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली येथे शिवसेना BLA-2 प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

चिखली : चिखली शहरातील सुखकर्ता लॉन्स येथे चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे BLA-2 संदर्भातील प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही – आ. खरात नागेशवाडीतील डायरिया प्रकरणाची दखल; रुग्णालयात जाऊन विचारपूस

.मेहकर करघाटबोरी घाटबोरी गट ग्रामपंचायत असलेल्या नागेशवाडी परिसरातील दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गॅस्ट्रो. डायरिया प्रकरणाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी गंभीर दखल घेतली असून शनिवारी मेहकर ग्रामीण रुग्णालय तसेच जानेफळ येथील आयुष्यमान

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगावात थाटल्या बोगस पॅथॉलॉजी लॅब; रुग्णांच्या जीवाशी खेळ पदवी नसलेल्यांकडून रक्त-लघवींच्या तपासण्या

डोणगाव परिसरातील आरोग्य व्यवस्थेला हादरा देणारा प्रकार उघडकीस आला असून, कोणतीही वैध पदवी किंवा अधिकृत परवाना नसताना काही व्यक्तींकडून पॅथॉलॉजी लॅब चालवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

गौढाळा येथे शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

*मेहकर तालुक्यातील गौढाळा येथे शेतकरी श्रीकिसन शिकारे यांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत गोठ्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरात तीन दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

मेहकर - शहरातील नागसेन चौक परिसरातील जानेफळ फाटा–जानेफळ रोडवरील पावर हाऊसजवळ रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर

KHOZ MASTER KHOZ MASTER

कापूस- सोयाबीन दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना; शेतकरी मात्र तोट्यात

बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला असून दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. हंगामाच्या सुरुवातीला कमी भावामुळे शेतकऱ्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत १.८९ कोटी महिलांची पात्रता; ५४ लाख अपात्र*

मुंबई  राज्यात जून २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत आता १ कोटी ८९ लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले आहे. ई-केवायसी प्रक्रियेनंतर हा अंतिम आकडा स्पष्ट झाला

KHOZ MASTER KHOZ MASTER