मेहकर

Latest मेहकर News

प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर मेहकर गौरव पुरस्काराने सन्मानित..

मेहकर:-07/05/2024 तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य बुद्ध-भीम महोत्सव 2024 निमित्त मेहकर येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य पुरस्कार सत्कार सोहळा व

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात.एका महिलेचा यात जागीच मृत्यू !२५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.

मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज धोत्रा भनगोजी (चिखली बुलढाणा):--बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात ( झालाय. या बस मध्ये एकूण ४४ प्रवासी होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

एअरक्राफ्ट (विमान) बनविणारे वैज्ञानिक संत स्वामी शुकदास महाराजश्री..

 80 व 90 च्या दशकातील पू.महाराजश्रींचा हा अद्भुत अविष्कार अनेकांनी अनुभवला असेलच! - विवेकानंद विद्या मंदिरातील 80- 90 च्या दशकातील शिकणार्‍या अनेक माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणात अजूनही ह्या आठवणी आहेत!!  

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुजरातच्या वलसाड लोकसभा निवडणुकीकरिता श्याम उमाळकर यांची निरीक्षक पदी नियुक्ती..

मेहकर:-01/05/2024 देशामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अंतर्गत देशात तिसऱ्या टप्प्याची लोकसभा निवडणूक पार पडत आहे. या अंतर्गत गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार श्री.

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्री हाईट सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने शिवरात्रीनिमित्त 1000 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप…..

प्रतिनिधी :-फैजल पठाण प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामलिंग महाराज यांच्या यात्रेनिमित्त शिरूर आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त यात्रेनिमित्त दर्शनाला जात असतात. शिवरात्री निमित्त लोक उपवास ही करतात. त्यांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऊसतोडणीच्या वादातून महिलेचा खून ;

मेहकर : तीन महिन्यांपूर्वी ऊसतोडणीच्या कामासाठी पाचोड (ता.पैठण) परिसरात आलेल्या महिलेस तरुणाने बेदम मारहाण केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सदर तरुणाविरुद्ध पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*

खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा ,

 जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा , जिल्हा कार्याध्यक्ष, माननीय प्रसेनजित दादा पाटील , जिल्हा कार्याध्यक्ष नरेश भाऊ शेळके यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय रोहित दादा पवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

संत बाळाभाऊ महाराजांचा प्रणव अवतार महोत्स

सतिश मवाळ नियोजन बैठकीत ७ समित्यांचे गठन मेहकर येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर परिसरात संत बाळाभाऊ महाराज पितळे तथा श्वासानंद माऊली यांच्या ९४ व्या प्रणव अवतार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या

KHOZ MASTER KHOZ MASTER