राजनीति

Latest राजनीति News

शिक्षकांनी पैठण्या घेऊन मतदान करू नये; छगन भुजबळ यांचे आवाहन

 नाशिक- विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात सध्या अमिष दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. पैठण्या आणि सोन्याच्या अंगठ्या देऊन मत खरेदी करण्याची पद्धत सुरू झाल्याची चर्चा सध्या होत आहे. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

संत येती घरा,तोची दिवाळी दसरा..!🚩🚩

आज देऊळगांव राजा शहरातील शुंभागी लॉन्स येथे श्री.योगेश पंजाबराव जाधव फाऊंडेशन च्या वतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रथमच संताची मांदियाळी संत संमेलन व पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

कल्याण: महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात राज्यभरात काँग्रेसतर्फे आज चिखलफेक आंदोलन छेडले जात आहे. कल्याणातही पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर, अंबादास दानवे यांचा आरोप

पुणे: गुजरातमधून येणारे बनावट बियाणे, त्याकडे राज्य सरकारचे होत असलेले दुर्लक्ष; तसेच खतांचे लिंकिंग व तुटवडा यामुळे शेतकरी अक्षरश: वाऱ्यावर आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे   यांनी गुरुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार’; बच्चू कडू यांचा टोला

लोकसभा निवडणुका संपल्या. आता विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहेत. महायुती एकत्रित विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन अजुनही चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू

KHOZ MASTER KHOZ MASTER

खडसे शहांच्या भेटीला, जोरदार कमबॅकची तयारी; लवकरच मोठी जबाबदारी? फडणवीसांना धक्का?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला. मिशन ४५ हाती घेतलेल्या महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप यंदा थेट ९ जागांवर आला. मराठवाड्यात पक्षाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘केजरीवाल यांचा दोष इतकाच की..’; आपल्या अटकेचा संदर्भ देत राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

अदिती तटकरे गोंदिया जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री होणार?

मुंबई : गोंदिया जिल्हा आणि पालकमंत्रिपद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वी तीन पालकमंत्र्यांना आरोप आणि कारवाई झाल्यामुळे पालकमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यातच आता विद्यमान पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुद्धा

KHOZ MASTER KHOZ MASTER

“लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरु आहे”, संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान, आता शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

मुंबई - जाऊ द्या घरी, वाजले की बारा हे धंदे उद्धव ठाकरेंनी केलेत. ते राहून राहून डोक्यात येते. आता त्याला शब्दाची जोड देऊन करमणूक करण्याचं काम आहे. शब्दप्रयोग करून करमणूक

KHOZ MASTER KHOZ MASTER