सत्कार घेतला पण गँगस्टर गजा मारणेला ओळखत नाही, निलेश लंके यांचा अजब दावा
अहमदनगर, साहेबराव कोकणे: खासदार निलेश लंके त्यांच्या एका कृतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. निलेश लंके यांनी सत्कार तर घेतला मात्र गजा मारणे कोण हे माहिती नाही असा अजब दावा…
NDA मध्ये भूकंप होणार? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत!
लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळाल्याने भाजपची संपूर्ण मदार ही एनडीएमधील घटक पक्षांवर आहे. भाजपने घटक पक्षांच्या मदतीने बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. सलग तिसऱ्यांदा एनडीएचे…
ना. जाधव व आ. डॉ. कुटे यांचा कार्यकर्त्यांनी केला एकाच शालीत सत्कार
जळगाव : जळगाव जामोद नवनिर्वाचित राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे शेगाव येथे प्रथम आगमन प्रसंगी खा. जाधव यांची विजयाचे शिल्पकार जळगाव जामोद मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुंटे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी…
माँ आत्मशक्ती मंडळातर्फे ना. जाधवांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी व भाजपासेना युतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
खामगाव : बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार तथा नवनियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे १३ जून रोजी खामगांव शहरात प्रथम आगमन प्रसंगी जलंब नाका येथे मॉ आत्मशक्ती व्यायाम व…
ना. जाधव यांचे भाऊसाहेबांना अभिवादन
खामगावः आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी आमदार आकाश फुंडकर, आमदार
ना. प्रतापराव जाधवांसाठी धन्य आज दिन संत दर्शनाचा ! श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले, संतचरणी ठेविला माथा !
बुलढाणा : केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जिल्ह्याचे भूमिपुत्र ना. प्रतापराव जाधव यांचे १३ जून रोजी सकाळी पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले. शेगाव रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी ना. जाधव यांचे जल्लोषात स्वागत…
खामगाव-जालना होणारच – ना. प्रतापराव जाधव महाराजा मसाल्याचा सुंगध दरवळलाच
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे शंभर वर्षापूर्वीपासूनची मागणी खामगाव जालना रेल्वे मार्गाची आता ५ वर्षात पूर्ण होणार. रेल्वे मंत्री अश्विनकुमार यांच्या मैत्रीमुळे या कामाला अधिक वेग देता येईल अशी माहिती…
विकासासाठी सोबतीने काम करू, पंधरा वर्षांतील उणिवा भरून काढू
ना. प्रतापराव जाधव यांची हाक बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सत्तापक्षाच्या विरोधात लाट असतानाही, त्या लाटेचा तडाखा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी महायुतीला बसू न देता मला विजयी केले.…
मोहिते पाटील-वळसे पाटलांचा विरोध, पुणे नाशिक औद्योगिक दृतगती महामार्गाचे काम थांबवा, अजितदादांचे आदेश
पुणे : विविध प्रकल्पांना जमिनी दिल्यानंतर आता पुणे- नाशिक औद्योगिक दृतगती महामार्ग आणि पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे. त्यामुळेच सेमी हायस्पीड रेल्वेला…
रोहित पवारांना जयंत पाटलांचा ठेंगा; युवक प्रदेशाध्यक्ष पदावर मेहबूब शेख कायम
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची नियुक्ती करण्यासाठी आग्रही आमदार रोहित पवार यांचे वर्षभर सुरू असलेले प्रयत्न व्यर्थ…
