जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा ,
जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा , जिल्हा कार्याध्यक्ष, माननीय प्रसेनजित दादा पाटील , जिल्हा कार्याध्यक्ष नरेश भाऊ शेळके यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय रोहित दादा पवार…
मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन.
चिखली -1% टक्का बटाव म्हणून लूट करणाऱ्या खाजगी अडत व्यापारांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी चिखली शहरातील एम.आय.डी.सी परिसरातील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असून शेतकऱ्यांनी…
बुलढाणा गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन.
बुलढाणा - देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड. निलंबन आदेशाची प्रत देत नसल्याचा आरोप बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार उपसरपंच आरिफ खान यांच्यासह इतरांनी बुलढाणा जिल्हा…
लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणांनी पूर्वतयारी करावी -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील मतमोजणी ठिकाणाची पाहणी
बुलडाणा, दि. 31 : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडणुकीशी संबंधीत यंत्रणांनी पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने…
पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा समाजासाठी सदुपयोग करा – तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा खोजमास्टर प्रतिनिधी मंठा. मंठा - तालुक्यातील पांगरी खुर्द येथे उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेना शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. शाखा उद्घानाप्रसंगी गावातील शेकडो पुरुष, तरूण मंडळी, वयोवृद्ध…
संविधान जागर यात्रेचा आज पाचवा दिवस, धोत्रा. भंनगोजी येथे. संविधान पुजन व स्वागत!
मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज .(धोत्रा- भंनगोजी):-- संविधानाला वंदनीय मानणारा कोणताही व्यक्ती आमिषांना, दबावतंत्राला बळी पडणार नाही. आम्ही फुले, शाहू आंबेडकरांचे विचारांचे वारसदार आहोत. आम्ही विकल्या जाणार नाही, आमचा…
