३० जूनपर्यंत मागण्या मान्य करा नाहीतर नावे जाहीर करून त्यांना विधानसभेत पाडू, जरांगेंचा सरकारला इशारा, उपोषण स्थगित
मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित करून सरकारला ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ८ जूनपासून मनोज जरांगे जालन्यातील…
त्यामुळे बिहार आणि आंध्र प्रदेशला मिळू शकत नाही विशेष राज्याचा दर्जा, असं आहे कारण
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भाजपाला स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाही. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर मोदींना सरकार स्थापन करावं लागलं आहे. दरम्यान, या…
लोकसभेत ‘वंचित’चा करिश्मा चालला नाही; मतदारांचा कौल महाविकास आघाडी, एमआयएमला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जिल्ह्याचा खासदार निवडून आणणारी वंचित बहुजन आघाडीची व्होट बँक यावेळी मात्र, मोठ्या प्रमाणात विखुरली. या निवडणुकीत 'वंचित'ची केवळ ३० ते ३५ हजारच मते अफसर खान…
केडीएमटीच्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, मुख्यालयासमोर कामगारांचे लाक्षणिक उपोषण सुरु
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीकरीता महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील…
११ कोटींच्या कामात गैरप्रकार; पालिकेच्या पावसाळीपूर्व कामांची एसआयटी चौकशी लावा, सुप्रिया सुळे
कात्रज : ड्रेनेज, पावसाळी लाईनसह रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुन्हा-पुन्हा रस्ते खुदाई नको आहे. पुणे शहर व उपनगर सध्या झालेल्या पावसाने रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले असून, पावसाळीपूर्व ११ कोटींच्या कामात…
Sharad Pawar: मोदींना सरकार बनवण्यासाठी चंद्रबाबू, नितीशकुमारांची मदत घ्यावी लागली – शरद पवार
बारामती : मोदीसाहेबांनी (Narendra Modi) सरकार बनवले. पण त्यासाठी त्यांना चंद्रबाबू (Chandrababu Naidu), नितीशकुमार(Nitish Kumar) यांची मदत घ्यावी लागली. हे विसरुन चालणार नाही. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोस पावले टाकणारे हे सरकार…
दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका; राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रीय उतरले होते. त्याशिवाय राज ठाकरे यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी काही सभा…
प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला. राज्यमंत्री तिन्ही मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार
- नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयात जाऊन आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार ना. प्रतापराव जाधव यांनी स्वीकारला. राज्यमंत्री म्हणून या तिन्ही मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा
वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा वरिष्ठांकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) .. वरिष्ठांकडून विश्वासात न घेता डावलल्या जात असून, पक्ष संघटन वाढविण्याच्या कार्याला प्रोत्साहन…
बुलढाण्यात माजी मंत्राच्या ‘पैजे’ची चर्चा, ‘या’ उमेदवारावर लावला ९.४५ लाखांचा डाव
बुलढाणा: लोकसभा मतदारसंघाकरता २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. यामध्ये तिरंगी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीच्या वतीने शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव…
