शेतकऱ्यांच्या हातावर तुरी, सरकार घेते टक्केवारी; विरोधकांचा आरोप, सरसकट कर्जमाफीसाठी केले आंदोलन
नागपूर : अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी सत्तापक्षाला घेरत कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव…
महाराष्ट्र कॅसिनो कायदा कायमस्वरुपी रद्द होणार; विधानसभेत विधेयक मंजूर
नागपूर: विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिवसभरासाठी सभात्याग केल्याची संधी साधत सत्ताधारी पक्षाने शुक्रवारी विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर, चिट फंड सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) निरसन ही तीन…
समृद्धी महामार्गावरील प्रवास होणार अधिक सुखकर, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मोठी घोषणा
नागपूर: समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात…
‘पैसे दुप्पट’चे रॅकेट सक्रिय; उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन
नागपूर : ‘पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून नागरिकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय आहे. नागरिकांनी सावध राहावे. बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना…
लोकसभेला भाजप-मित्रपक्षांना महाराष्ट्रात ‘चाळिशी’ गाठणं कठीण, दक्षिण भारतही अवघड, योगेंद्र यादवांचं भाकित
पुणे : ‘राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील विजयामुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वारे वाहू लागल्याचे चित्र निर्माण केले जात असले; तरी आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी होणार नाही. या…
मांग गारुडी समाजाला मुंबईत मालकी हक्काची १हजार घरे द्यावीत :- अमर कसबे यांची राज्य सरकारकडे मागणी
अ.नगर प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर राज्यात अनुसूचित जातीमध्ये बहुसंख्येने असलेल्या मांग - गारुडी समाजातील १ हजार वंचित कुटुंबाला विनामूल्य मालकी हक्काची घरे मुंबई अथवा ठाण्यात देण्यात यावीत अथवा घरांसाठी किमान…
कोल्हापूर प्रकरण आता मुख्यमंत्री दालनात. : अधिवेशनांमधून हालचालीस सुरुवात.. पुजा चौगुले आत्मदहन प्रकरणी शासन अलर्ट.
कार्यालय , प्रतिनिधी -कोल्हापूर परिक्षेत्रातील गौणखणीज माफिया प्रकरण आता नागपूर अधिवेशनात चांगले गाजले असून याबाबत गंभीर दखल घेण्याचे संकेत दिसून येत आहेत.. सूत्रांकडून…
लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयावर चर्चा केली
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील महायुतीच्या आमदाराच्या शिष्टमंडळानी घेतली राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ जी शिंदे साहेब* यांची सदिच्छा भेट व बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील…
हिवाळी अधिवेशन स्पेशल.. विमान तळासाठी जिल्हयाच्या कारभा-यांनी करावा आवाज बुलंद
बुलढाणा: गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा जिल्हयावासियांना विमानतळाची प्रतीक्षा आहे. बुलढाणा जिल्हयाचे नाते राज्यातील मोठया शहरांशी जोडले जावे यासाठी दळणवळण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते या पार्श्वभूमिवर जिल्हयात विमानतळाची नितांत आवश्यकता आहे.…
नवाब मलिक लेटरबॉम्बनंतर भाजपचं संपूर्ण कॅडर फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभं: चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: ‘जनतेला अपेक्षित भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. आमदार नवाब मलिक यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका धाडसी आहे. मलिक यांच्यावर देशद्रोह्यांना समर्थन केल्याचा आरोप आहे त्या विरोधातील ती…
