राजनीति

Latest राजनीति News

खोके सरकार चारसो बीस! पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष आक्रमक; शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन

नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. ‘शेतकरी झाले कासावीस, खोके सरकार चारसो बीस’,

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानभवन परिसरातून : सरोज अहिरे दीड वर्षाच्या लेकासह, मिटकरींची सहकुटुंब अधिवेशनवारी

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुणे येथील कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ते स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहोचले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवाब मलिकांबाबतच्या फडणवीसांच्या पत्रानंतर प्रश्नांच्या सरबत्तीने अजित पवार भडकले, म्हणाले…

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

माझं खोटं वाटत असेल तर वरिष्ठांना बोलवा… आमदार अपात्रता सुनावणीत दिलीप लांडेंचा दावा

नागपूर : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या सुनावणीत महाविकास आघाडीला सुरुवातीपासून विरोध केल्याचे स्पष्ट

KHOZ MASTER KHOZ MASTER

अवकाळीचा पिकांना फटका; आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी

पुणे: गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील सात हजार ८६३ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंबाचे नुकासन झाले होते. त्यासाठी ११ कोटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रीय सरपंच पुरस्कारात पुणे जिल्ह्याचा डंका! १४ सरपंचांचा सन्मान, शरद पवारांकडून शाबासकी

पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ५० व्यक्तींचा दरवर्षी दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्ह्याची मान उंचावली आहे. यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजा (जिल्हा- बुलडाणा) तालुका शिवसेना पदाधिकारी बैठक तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा

शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार देऊळगाव राजा तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक  शिवसेना संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडून पदाचा गैरवापर

पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुकवर बदनामीकारक चित्र प्रसिद्ध केले होते, त्याविषयी वैचारिक जाब विचारल्याच्या रागातून चाकणकर यांनी पदाचा गैरवापर करून मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

महामेट्रोकडून रेल्वे मंत्रालयाची फसवणूक? ९०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

नागपूर : ‘रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) या संस्थेचे बनावट पत्र लावून मेट्रो प्रकल्पाचे संचालन सुरू केले. मेट्रो प्रकल्पात डिसेंबर २०२२मध्ये ९०० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका

KHOZ MASTER KHOZ MASTER

आखिर पंचधारा महिला खान मजदूर और औद्योगिक संस्था अध्यक्ष पूजा हनुमन्त चौगुले नागपुर अधिवेशन के दौरान करेगी आत्मदहन

नागपुर. हात्कलांगले जिला कोल्हापुर स्थित पंचधारा महिला खान मजदूर और औद्योगिक सहकारी संस्था, टोप की अध्यक्ष पूजा हनुमंत चौगुले ने महाराष्ट्र शासन के हित के किये माइनिंग माफिया के विरोध

KHOZ MASTER KHOZ MASTER