अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही; काकांनी पुतण्याच्या जखमेवर मीठ चोळलं
शरद पवारांनी अकोल्यात एक महत्त्वाचं वक्तव्य केले. अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होणार नाही, शरद पवारांचं भाकित. अजितदादा गट काय प्रत्युत्तर देणारअजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात…
दिव्यात भाजपला धक्का; शिंदे गटाचे कट्टर विरोधक रोहिदास मुंडे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंंच्या उपस्थितीत प्रवेश
दिव्यात भाजपला धक्का बसला आहे. शिंदे गटाचे कट्टर विरोधक व माजी दिवा भाजप शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर…
नागपूर हिवाळी अधिवेशन १४ दिवसांचे; ७ डिसेंबरपासून सुरुवात, वेळापत्रक जाहीर
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. वेळापत्रक जाहीर.राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाचे वेळापत्रक विधिमंडळातर्फे नुकतेच जाहीर करण्यात…
साखरखेर्डा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा एमआयएम मध्ये प्रवेश. जिल्हाध्यक्ष डॉ.मुबिन खान
सादिक शाह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन, बुलडाणा राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहब प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील साहब प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफार कादरी साहेब विदर्भ अध्यक्ष शाहीद रंगूनवाला साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष डॉ.मोबीन खान यांच्या…
जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष यांचा ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघातर्फे सन्मान..
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अंतर्गत जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर प्रसन्ना आणि सदस्या म्हणून स्मिता पवार यांची निवड झाली. याबद्दल ग्राहक पंचायत…
धनंजय देशमुख वाढदिवस बातमी दि.२२ऑक्टो २०२३
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव खामगाव(प्रतिनिधी)दिनांक २२ऑक्टो-/ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांचा वाढदिवस २१ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा…
डॉ अविनाश खंदारे यांना राज्यस्तरीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान
उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुर्यकांताताई पाटील यांच्या हस्ते लोकमत उमरखेड तालुका प्रतिनिधी डॉ अविनाश…
मुस्लिम शहा फकीर जातीचा समावेश भटक्या विमुक्त, प्रवर्गात करण्यासाठी उपविभागीय अधिकारी खामगाव यांना संघटनेचे निवेदनाद्वारे मागणी.!
चिखली मन्सूर शहा दै.मुस्लिम शहा फकीर जातीचा समावेश भटक्या-मुक्तपरवर्गामध्ये करण्यात यावा अशी मागणी मुस्लिम शाप की समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्याकडे २० ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आले असून.…
राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यभर साखळी आंदोलन अन् आमरण उपोषणाची मनोज जरांगेची घोषणा, म्हणाले…
जालना :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं ओबीसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राजकीय नेत्यांनी जीआर घेऊनच…
चहापानासाठी २० लाखांचा खर्च; हिवाळी अधिवेशनातील ‘थ्री स्टार’ चहाची जोरदार चर्चा
राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतून विस्तव जात नाही. राज्य विधिमंडळाच्या नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्याचे चांगलेच पडसाद उमटतील. त्याची झलक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या निमित्ताने दिसू…
