ऊसदर आंदोलन फळाला, राजू शेट्टी आऊंच्या भेटीला, मातोश्रींनी लेकाला डोळे भरुन पाहिलं
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाला अखेर यश आलं. त्यानंतर शेट्टी आपल्या आऊ अर्थात मातोश्रींच्या भेटीसाठी गेले. मायलेकाच्या भेटीचा भावूक क्षण कॅमेरात कैद झाला आहे राजू…
ऊस दर आंदोलनाच्या यशाच्या दुसऱ्याच दिवशी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल; शिरोली पोलीस ठाण्यात २ हजार ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद
कोल्हापूर: मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये व चालू हंगामातील तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल तब्बल नऊ तास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात…
देऊळगाव राजा मध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे
तालुका दत्ता हांडे देऊळगाव राजा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड रामप्रसादजी शेळके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी डॉ रामप्रसादजी रंगनाथराव शेळके यांची नियुक्ति करण्यात आली आहे. त्यावेळीराज्याचेमोटर…
स्वत:च समस्या मांडता तर सत्तेत कशाला राहता? विजय वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर डागली तोफ
नागपूर : ‘सत्तेत असलेल्यांनी समस्या सोडवायच्या असतात. अलीकडे सत्तारुढ नेते समस्या मांडतात. तुम्हाला स्वत:लाच त्या सोडवता येत नाहीत तर सत्तेत कशाला राहता? बाजूला व्हा’, असे हल्ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…
सुनील केदारांवरील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबरला, नागपूर जिल्हा बँक घोटाळा नेमका काय?
नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२…
नागपूर विभागात ८ लाखांवर कुणबी, शिंदे समितीने घेतला आढावा
नागपूर : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गुरुवारी विभागीय आढावा घेतला.…
सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, आधी कर्जमुक्ती करण्याची मागणी
नागपूर : शेतकऱ्यांच्या वेदना जाणण्यास सरकारकडे वेळ नाही. हे सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेचा मलिदा चाखण्यात राज्यकर्ते व्यस्त आहेत, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे डागली.…
Maratha Reservation: पुण्यात ‘कुणबी’च्या सव्वा लाख नोंदी; जिल्ह्यात २३ लाख कागदपत्रांची तपासणी पूर्ण
पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आता सरकारी कार्यालयांमधून गर्दी होऊ लागली आहे. त्यासाठी मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू…
राज्यात ‘बिहार पॅटर्न’! मराठा, ओबीसी, व्हीजेएनटी घटकांचे होणार सर्वेक्षण, माहितीचा फायदा काय?
पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले असताना आता मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हीजेएनटी) तसेच खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचे बिहारच्या धर्तीवर मागासवर्गीय आयोगाकडून घरोघरी सर्वेक्षण…
धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र
मुंबई : धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती करणारे पत्र भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री आणि…
