वाशिम

Latest वाशिम News

शाहीर मधुकर गायकवाड यांची HIV एड्स ट्रेनर म्हणून निवड

वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर ; महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था मुंबई,महाराष्ट्र शासनआरोग्य विभाग यांच्यावतीने दिनांक 17 ते18 जानेवारी२०२३ रोजी रेनबो रिसॉर्ट लोणावळा येथे ,राज्यस्तरीय लोककला पथक कार्यशाळेचे आयोजन करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोरसेनेचा जनआक्रोश महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यापुढे मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेणार नाही -प्रा.संदेश चव्हाण जोडगव्हाण येथील पिडीत नेहा चव्हाण मृत्युप्रकरण

वाशीम - पुरोगामी महाराष्ट्रामधील आयाबहीणीवर दिवसेंदिवस अतिप्रसंग, अन्याय होत असून यापुढे कोणत्याही समाजावरील मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही असे प्रकार झाल्यास ठोस उत्तर मिळेल  असे प्रतिपादन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वाभिमानीच्या पीकविमा हक्क मोर्चाला शेतकऱ्यांचा वाढत प्रतिसाद

शहर प्रतिनिधी : बालाजी मोरे  पीकविमा कंपनी व शासनाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून येत्या १९ जानेवारी रोजी रिसोड येथे पीक विमा हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदर्श विद्यालयाचे 4 खेळाडू राज्यस्तरावर

वाशिम येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय कुराश मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये विद्यालयातील ४ खेळाडू मुलींनी सुवर्णपदक प्राप्त करून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले या सर्व खेळाडूंचा क्रीडा अधिकारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोटे महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांची नगरपरिषद कार्यालयास भेट.

वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम 13/01/2023 रोजी मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विषयाच्या विद्यार्थ्यांनी वाशिम नगरपरिषद कार्यालयास अभ्यास भेट दिली. या भेटीदरम्यान नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे कार्यालयात सावित्री जिजाऊ फातेमा शेख याचा जन्मोत्सव साजरा. तालुक्याचे प्रशासनात नाव निर्माण करणारे अधिकाऱ्याचा सत्कार संपन्न.

कारंजा/प्रतिनिधी.राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले आणि भारतीय महिला शिक्षणात पहिली मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून सन्मान असणाऱ्या राष्ट्रमाता फातिमा शेख याची संयुक्त जयंती महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वतीने नुकतीच संपन्न झाली

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहशतवादी हल्याप्रसंगी करावयाच्या कार्यपध्दतीची रंगीत तालीमचे रेल्वे स्टेशन वाशिम येथे आयोजन पोलीस अधिक्षक श्री.बच्चनसिंह यांचे मार्गदर्शन

वाशिम:- राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्याच्या प्रंसगी प्रसंगअवधान राखुन करावयाच्या कार्यपदधती संबधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन वाशिम शहर हदीतील रेल्वे स्टेशन वाशिम येथे आज दिनांक 11/01/2023 रोजी रेल्वे

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिजाऊ सावित्री जयंती दसरात्रोत्सव निमित्त सोहळा स्त्रीशक्तीचा आणि विविध क्रीडा स्पर्धा संपन्न

कारंजा : जिजाऊ ब्रिगेड शाखा, कारंजा डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत विभाग कारंजा जि वाशिम, उमेद अभियान कारंजा यांच्या संयुक्त विद्यमानाने 3 जानेवारी ते 12

KHOZ MASTER KHOZ MASTER

संसद व विधीमंडळात महिलांसाठी जागा आरक्षित असाव्यात- प्रा.डॉ.सोमनाथ कदम

वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर  वाशिम ; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित व प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ तोंडगाव द्वारा संचलित मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

26 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव साठी वाशिम येथील स्वयंसेवक कर्नाटक हुबळी येथे रवाना

वाशिम प्रतिनिधी ; नेहरू युवा केंद्र वाशिम यांचा पुढाकार विकसित युवा `विकास भारत,हे ब्रीदवाक्य संबोधित..स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन" देशभरातून ७,५०० ते ८

KHOZ MASTER KHOZ MASTER