जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटा येथे बाल आनंद मेळावा..!!
शाळेतील विद्यार्थ्यांनी लावली विविध साहित्याची दुकाने..दिपक मापारी, रिसोड रिसोड तालुक्यातील घोटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यातर्फे कमाई सप्ताह अंतर्गत बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापक सुधीर…
संविधानाची चौकट समजून घेतल्याशिवाय शाळा वाचविता येणार नाही – संतोष सुरडकर
सैय्यद इमरान मालेगांव - राष्ट्रीय शिक्षण धोरण : एक चिकित्सा या विषयावरील दुसर्या सत्रात बोलतांना सत्यशोधक शिक्षक सभा गडचिरोलीचे प्रा. संतोष सुरडकर म्हणाले की, भारताचे संविधान हे लोकांच्या सहभागातून तयार…
कारंजात सकल जैन समाज बांधवाच्या वतीने भव्य मुक मोर्चाचे आयोजन .
कारंजा : जैन समाजाच्या आस्थेचे केंद्र व जैन संस्कृतीचा संगम असलेल्या पवित्र श्री.सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला केंद्र व झारखंड सरकाने नुकतेच पर्यटन स्थळ म्हणुन घोषीत केले. परंतु देशभरात झालेल्या आंदोलनामुळे तो…
मनभा येथील नवनिर्वाचित सभापती व सरपंचाचा सत्कार समारंभ !
कारंजा काही दिवसांपूर्वी कारंजा पंचायत समितीचे सभापती म्हणून नियुक्त झालेल्या मनभा येथील रहिवाशी असलेले सभापती प्रदिप यशवंत देशमुख तसेच सरपंचा श्रीमती उषाताई देशमुख यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव शितल देशमुख तसेच…
अरुण बिकड यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या, कारंजा शहरप्रमुखपदी नियुक्ती
कारंजा अरुण बिकड यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या, कारंजा शहरप्रमुखपदी नियुक्ती कारंजा : कारंजा येथील कार्यतत्पर सामाजिक व राजकिय कार्यकर्ते अरुण बिकड यांची, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या तथा वाशिम यवतमाळ लोकसभा…
रिझिंग डे’ सप्ताह निमित्त वाशिम शहर पोलीस स्टेशनला वृक्ष व भारतीय राष्ट्रध्वज प्रतिमा सस्नेह भेट.
वाशिम प्रतिनिधी ; वाशिम: 'रिझिंग डे' सप्ताह निमित्त राजा प्रसेनजित संस्था व विद्यार्थी भारती संघटना यांच्या वतीने श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे तथा ह्युमन वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक प्रा.डॉ. प्रसेनजित चिखलीकर,युवा सामाजिक…
चुकीचे शिक्षण धोरण लादुन महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या अस्मितेशी खेळु नका – रमेश बिजेकर
वाशिम प्रतिनिधी - राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या प्रथम सत्राचे उत्साहात आज उद्घाटन सर्वसामान्यांची मते विचारात न घेता राष्ट्रीय शिक्षण धोरण लागु करुन सरकारने महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या अस्मितेशी खेळु नये. संविधानात…
भारतीय शासनव्यवस्थेचे ह्रदयकेंद्र म्हणजे प्रशासकीय सेवा- प्रा.डॉ.विठ्ठल जाधव
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर ; जागर संविधानाचा' व्याख्यानमाला पुष्प ११ संपन्न" संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित व प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ तोंडगाव द्वारा संचलित मातोश्री शांताबाई गोटे…
विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तक भेट देऊन केले वाशिम येथे स्वागत
वाशिम प्रतिनिधी राजा प्रसेनजित संस्था व विद्यार्थी भरती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पट्टेबहादुर व मित्र मंडळ यांचा पुढाकार प्रसिद्ध विद्रोही लोकशाहीर शाहीर संभाजी दादा भगत हे दि.७ जानेवारी रोजी वाशीम येथे आयोजित…
ते ४ दिवसापासून जिल्ह्याला थंडीचा तडाका
वाशिम ; परिसरातील ३ जानेवारी पासून सतत थंडीचा तडाका हा जिल्ह्याला भासत आहे. यामध्ये सकाळ सकाळी खूप धोक्याचे वातावरण पाहावयास येत आहे. आकाशात जमलेल्या ढगांच्या दाटीमुळे दिवसाच्या कमाल तापमानात अचानक…
