सातारा

Latest सातारा News

नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व कसे कळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार असे मत मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्याचवेळी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोयना धरणात चोवीस तासांत आलं किती टीएमसी पाणी

सातारा जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अधिक राहिले आहे. कोयनानगर येथे ७२०, नवजाला ५३४ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पाऊस जादा झाला आहे. तर कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत ११ 'टीएमसी'ने

KHOZ MASTER KHOZ MASTER

झाडानी प्रकरणी २९ जुलैला अंतिम सुनावणी, कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन, चंद्रकांत वळवी यांची माध्यमांसमोर कबुली

 सातारा - झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी काही कागदपत्रे

KHOZ MASTER KHOZ MASTER

माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

जिंती: फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये वारीतील वाहने तात्काळ न सोडल्याने आळंदी संस्थान विश्वस्त व पोलिसांमध्ये खडाजंगी

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी प्रस्थान

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने दि. ८ ते १८ रोजीदरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपाहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच

KHOZ MASTER KHOZ MASTER

कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावरकास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे धबधब्यांची पर्वणी; ठोसेघर, एकीव, दुंद, भांबवली धबधबे कोसळताहेत

पेट्री : पश्चिम घाटात अधूनमधून मुसळधार पाऊस चांगलाच रमला असून, दिवसभर धुक्याची दुलई पसरलेली दिसत आहे. दाट धुके अन् त्यात हरवलेल्या निसर्गरम्य डोंगरातून धबधबे कोसळत आहेत. ठोसेघर तसेच एकीव, भांबवलीपर्यंत

KHOZ MASTER KHOZ MASTER

सातारच्या पर्यटनासाठी ३८१ कोटी, कऱ्हाडला युवक कौशल्य प्रकल्प

सातारा : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि ४३० खाटांचे रुग्णालय,

KHOZ MASTER KHOZ MASTER

सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

सातारा : सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अखेर ‘आले’ खरेदीवर तोडगा निघाला, प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे 'आले' सरसकट

KHOZ MASTER KHOZ MASTER