सातारा

Latest सातारा News

अजित पवार महायुतीत आल्याने दुधात साखर, दादा माझाही प्रचार करणार, शिवतारेंना तगडा विश्वास

सातारा : अजितदादा महायुतीत आल्यामुळे दुधात साखर पडली असल्याचं वक्तव्य माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे यांनी साताऱ्यात केलं आहे. राजकारणात वेळोवेळी अनेक घटना, घडामोडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

सातारा : पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली. जावळी तालुक्यातील मोरघर येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड (वय

KHOZ MASTER KHOZ MASTER

मजूरांना डबे देऊन येताना ट्रॅक्टरची बाईकला जबर धडक, दोन सख्ख्या भावांचा करुण अंत

सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर चिमणगाव गोठा ते खिरखंडी रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ऊस तोडणी मुकादम असणारे दोन सख्खे भाऊ ठार झाले. अपघातानंतर तब्बल दीड तास त्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

शर्यत जिंकल्यानंतर बेभान गर्दीने बैलांच्या डोळ्यात गुलाल उधळला; अमित ठाकरेंनी गाडामालक, आयोजकांना धारेवर धरलं

सातारा : कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीची अंतिम फेरी पार पडल्यानंतर विजेत्या बैलगाड्यांचे मालक व समर्थक विजेत्या बैलांवर गुलाल उधळत जल्लोष करत होते. हे दृश्य पाहून अमित ठाकरे हे थेट विजेत्या बैलगाड्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलगी मित्राला भेटायला गेली, संतापलेल्या कुटुंबाने कास पठारावर नेऊन चोपले, साताऱ्यात ५ जणांवर गुन्हा

सातारा : घरातून सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, लॉजसमोरच घरातल्यांनी तिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिच्या मित्राला अक्षरश: त्यांनी धू-धू धुतलं. एवढेच नव्हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाला लेकीचा अनोखा सलाम,स्वत:च्या लग्नाला वऱ्हाडासह चक्क रिक्षातून दाखल, कारण…

सातारा : लेकीचं लग्न ही कुटुंबासाठी आणि तिच्या वडिलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातारा शहराजवळील गोडोलीमधील राजेवाडीतील विजय खामकर हे रिक्षा चालवतात. खामकर यांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून पार पाडला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

Jalsampada Vibhag 2023: सातार्‍याच्या जलसंपदा विभागात भरतीची; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

 नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या विभागात मोठ्या प्रमाणावर पद भरती होणार असून, थेट मुलाखतीच्या माध्यमातून जलसंपदात पदभरती होणार आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER