maharashtra

Latest maharashtra News

पूर्णा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू पातोंडा शिवारातील दुर्दैवी घटना; आलमपूर गावावर शोककळा

*निमगाव, ता. नांदुरा प्रतिनिधी* पूर्णा नदीपात्रातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २१ मे रोजी पातोंडा शिवारात घडली. तुषार रामदास तायडे (वय २३, रा. आलमपूर, ता. नांदुरा) असे

KHOZ MASTER KHOZ MASTER

“आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?” — मनोज जरांगेंचा प्रसाद लाड यांच्यासमोर सवाल; 30 मेपासून आंदोलनाची हाक

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “आमच्या आईला मारलं, मग तुमच्या आईवर का बोलू नये?” असा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना ‘डिम्ड कन्व्हेयन्स’चे आवाहन ## मालकी हक्क बिल्डरकडे राहिल्यास भविष्यात वादाची शक्यता; सोसायट्यांना पुढाकार घेण्याचे निर्देश

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक जुन्या गृहनिर्माण संस्थांमध्ये फ्लॅटधारकांनी वर्षांपूर्वी घरे खरेदी केली असली तरी संबंधित जमीन आणि इमारतीचा मालकी हक्क अद्यापही विकासक किंवा बिल्डरच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोसायटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यात अकरावी प्रवेशात मुलींसाठी स्वतंत्र फेरी! ## प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल; ५वी फेरी फक्त विद्यार्थिनींसाठी

बुलढाणा राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदापासून महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरी घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नव्या नियमानुसार तीन नियमित फेऱ्या, त्यानंतर सर्वांसाठी खुली (ओपन

KHOZ MASTER KHOZ MASTER

बहिष्कारानंतर पार पडलेली न. प. ची सर्वसाधारण सभा गाजली; शिक्षण विभागाकडे दुर्लक्षाचा आरोप

मेहकर : सर्वपक्षीय नगरसेवक व नगराध्यक्षांनी बहिष्कार टाकल्याने यापूर्वी दोन वेळा स्थगित झालेली मेहकर नगर परिषद (मेहकर नगर परिषद) ची सर्वसाधारण सभा बुधवारी अखेर पार पडली. मात्र ही सभा आरोप-प्रत्यारोपांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

“मी एक रुपया घेतल्याचे दाखवा, उद्या फाशी घेतो” — मनोज जरांगेंचे सरकारला ओपन चॅलेंज

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत वादग्रस्त आणि भावनिक विधान केले आहे. “मी एक रुपया घेतल्याचे दाखवा, उद्या सकाळी फाशी घेतो,

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणीटंचाई, स्वच्छतेच्या प्रश्नावर विरोधी नगरसेवकांचे निवेदन ## चिखली नगरपरिषद प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचा इशारा; अन्यथा आंदोलन

चिखली शहरातील पाणीटंचाई, विस्कळीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी चिखली नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना न

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाल्यातील पाण्यावर भाजीपाला; आरोग्याचा पालापाचोळा! ## प्रदूषित पाण्यावर शेतीचा धक्कादायक प्रकार; आरोग्यावर गंभीर धोका

बुलढाणा  शहर आणि परिसरातील काही भागांत आरोग्याला थेट धोका निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाल्यांमधून वाहणाऱ्या अत्यंत प्रदूषित पाण्यावरच भाजीपाला पिकवला जात असल्याचे उघड झाले आहे. नद्यांचे रूपांतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली बसस्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ सुरू; स्तनदा मातांसाठी सुरक्षित सुविधा उपलब्ध

चिखली  सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हिरकणी कक्ष’ योजनेअंतर्गत चिखली बसस्थानकावर आधुनिक सुविधा असलेला हिरकणी कक्ष सुरू करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार : धारातीर्थ येथील आंघोळीवरील बंदी हटवण्याची मागणी

लोणार  ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या विरज धारातीर्थ येथे आंघोळीवर लावण्यात आलेली बंदी हटवावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाविकांसाठी हे तीर्थस्थान खुले करण्यात यावे, अशी भूमिका विविध लोकप्रतिनिधी

KHOZ MASTER KHOZ MASTER