‘भारतीय बायोमेडिकल पेटंट लँडस्केप’ अहवालाचे नवी दिल्लीत प्रकाशन
आयसीएमआर मेडिकल इनोव्हेशन्स कार्यक्रमात स्वदेशी संशोधनाला चालना नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील Manekshaw Centre येथे आयोजित “आयसीएमआर मेडिकल इनोव्हेशन्स” कार्यक्रमादरम्यान ‘Indian Biomedical Patent Landscape’ अर्थात ‘भारतीय बायोमेडिकल पेटंट लँडस्केप’…
‘आपनापन’ पुस्तकातून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा मानवी पैलू उलगडला
शिवराजसिंह चौहान लिखित पुस्तकाची होत आहे चर्चा केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लिखित ‘आपनापन’ या पुस्तकाची सध्या विविध स्तरांवर चर्चा होत असून, या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा मानवी…
ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांच्या मेहकर तालुक्यात भेटीगाठी
नागेशवाडी येथे डायरियाग्रस्त रुग्णांची विचारपूस; शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी मेहकर : ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी मेहकर तालुक्यात विविध ठिकाणी भेटीगाठी देत नागरिक, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला. नागेशवाडी…
जीवघेण्या भेगा बुजविण्यासाठी शिवसेना स्टाईल आंदोलन!!
अमोल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन, अधिकाऱ्यांनी घेतली तात्काळ दखल शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांनी दिला तीव्र स्वरूपाचा इशारा! गुरुवारपर्यंत भेगा न बुजविल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन…
घरच ठरतंय धोक्याचं ठिकाण! बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी समाजमन अस्वस्थ
बुलढाणा : एकेकाळी घर म्हणजे सुरक्षितता, विश्वास आणि भावनिक आधाराचे प्रतीक मानले जात होते. मात्र बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत घडलेल्या सलग कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांनी ही संकल्पनाच हादरून गेली आहे.…
कौटुंबिक कलहाची हृदयद्रावक शोकांतिका चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या; राजुरा गाव शोकसागरात
जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा (भालांजन) येथे कौटुंबिक कलहातून घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विजय मुसा किराडिया (वय ३०) याने आपल्या चार निष्पाप मुलांना विहिरीत फेकून…
सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट , राहेरी बु. येथे वीज पडून दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी
सिंदखेड राजा/देऊळगाव राजा : खामगाव जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी अचानक झालेल्या हवामान बदलामुळे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीने नागरिकांना अक्षरशः झोडपून काढले. या नैसर्गिक…
16 कोटींच्या फसवणुकीनंतर बीएमसीचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील गायब.
मुंबई :- खारमधील एका व्यावसायिक खंडणीकरिता मारहाण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांना गेल्या वर्षी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी…
🪷 भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, वाशिम जिल्हा 🪷
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन उबाठा गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपा परिवारात प्रवेश 📌 पक्ष प्रवेश करणारे मान्यवर - युवा सेना…
सोशल मीडियावर व्हायरल EPS-95 पेन्शन मंजुरीचे पत्र बनावट; अधिकृत घोषणा नसल्याचे स्पष्ट
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या EPS-95 पेन्शनधारकांना साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर झाल्याच्या दाव्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले…
