maharashtra

Latest maharashtra News

दे. माळी : राष्ट्रपिता महात्मा गांधींना वंदन, अजित पवारांना श्रममय श्रद्धांजली; स्मशानभूमी परिसर स्वच्छताग्रस्त

देऊळगाव माळी प्रतिनिधी : ३० जानेवारी, राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन, यंदा देऊळगाव माळी येथील महाकालेश्वर मोक्षधाम स्मशानभूमी परिसरात एक वेगळ्या प्रकारचे भावनात्मक दृश्य पाहायला मिळाले. एका बाजूला

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिक्षकांमध्ये संभ्रम; C-TET परीक्षा आणि बदललेल्या जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची ड्यूटी एकाच वेळी

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असून, यामुळे शिक्षक वर्गासमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. 7 आणि 8 फेब्रुवारीला होणारी देशव्यापी C-TET

KHOZ MASTER KHOZ MASTER

सावळदबारा–देवळगाव गुजरी मुख्य रस्ता खराब अवस्थेत; यात्रेत भाविकांची अडचण

सावळदबारा प्रतिनिधी : तालुक्यातील सावळदबारा परिसरातील देवळगाव गुजरी ते सावळदबारा हा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असून नागरिक व वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार पत्रकार संघाचे नवे नेतृत्व निश्चित: भाई सुरेश मोरे अध्यक्ष, शेख वसीम उपाध्यक्ष बिनविरोध निवडले

लोणार प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत भाई सुरेश मोरे यांची अध्यक्षपदी आणि शेख वसीम भाई यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यातील पत्रकार समाजात समाधान व आनंदाचे वातावरण

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायर शहा, फडणवीस, शिंदेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गंभीर प्रकार; व्हिडिओ व्हायरल

पुणे प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी शासकीय सलामीदरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून गोळी सुटल्याने कार्यक्रमात तणाव निर्माण झाला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की गोळी लोड करताना मिसफायर झाली आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

कारंजा : रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण

कारंजा प्रतिनिधी : कामरगावजवळील बेलखेड व पिंपळगाव शिवारात रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवार (दि. ३० जानेवारी २०२६) रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घडली. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादांच्या राख सावडण्यावेळी शरद पवारांचे मौन अधिक बोलके ठरले कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलेही भाष्य नाही; निःशब्द शोक व्यक्त

बारामती प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, बारामती येथे पार पडलेल्या राख सावडण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मौन उपस्थितांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजा : भरधाव कारची दुचाकीस धडक; एक जण गंभीर जखमी

देऊळगाव राजा प्रतिनिधी : भरधाव आणि निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या कारने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) सायंकाळी देऊळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

ठा तालुक्यात कुसुम अभियान गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा

30 जानेवारी 2026 ते 13 2026 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन.. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीनिमितन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने दिले

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्व. अजितदादा पवार यांना बुलढाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली गांधी भवन येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना बुलढाणा शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील गांधी भवन येथे आयोजित भव्य श्रद्धांजली सभेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी,

KHOZ MASTER KHOZ MASTER